Schemes Archives - Krushi Batami https://krushibatami.mahabazarbhav.in/category/schemes/ Krushi Batami Mon, 21 Oct 2024 14:20:20 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.6.2 https://krushibatami.mahabazarbhav.in/wp-content/uploads/2024/09/cropped-Krushi-Batami-Favicon-32x32.png Schemes Archives - Krushi Batami https://krushibatami.mahabazarbhav.in/category/schemes/ 32 32 237127925 तुमच्या खात्यात आले का 6,000 रुपये, अर्जंट यादीत नाव तपासा https://krushibatami.mahabazarbhav.in/pm-kisan-samman-nidhi/ https://krushibatami.mahabazarbhav.in/pm-kisan-samman-nidhi/#respond Mon, 21 Oct 2024 14:20:20 +0000 https://krushibatami.mahabazarbhav.in/?p=153 👇👇👇 तुमच्या बँक खात्यात आले ₹ 6000 हजार ➡️ रुपये यादीत नाव तपासा ⬅️   PM Kisan Samman Nidhi : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 5 ऑक्टोबर देशातील करोडो शेतकऱ्यांना नवरात्रीची भेट दिली आहे. पंतप्रधान किसान सन्मान निधीचा 18 वा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात जारी केला आहे. महाराष्ट्र दौऱ्यावर असलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुमारे 9.4 कोटी ... Read more

The post तुमच्या खात्यात आले का 6,000 रुपये, अर्जंट यादीत नाव तपासा appeared first on Krushi Batami.

]]>
👇👇👇

तुमच्या बँक खात्यात आले ₹ 6000 हजार

➡ रुपये यादीत नाव तपासा ⬅

 

PM Kisan Samman Nidhi : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 5 ऑक्टोबर देशातील करोडो शेतकऱ्यांना नवरात्रीची भेट दिली आहे. पंतप्रधान किसान सन्मान निधीचा 18 वा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात जारी केला आहे. महाराष्ट्र दौऱ्यावर असलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुमारे 9.4 कोटी शेतकऱ्यांना 20 हजार कोटी रुपये हस्तांतरित केले आहेत. या सर्व शेतकऱ्यांच्या खात्यावर 2000 रुपये वर्ग करण्यात आले. पीएम किसान सन्मान निधी अंतर्गत केंद्र सरकारने आतापर्यंत एकूण 3.45 लाख कोटी रुपये शेतकऱ्यांना पाठवले आहेत.

 

👇👇👇

तुमच्या बँक खात्यात आले ₹ 6000 हजार

➡ रुपये यादीत नाव तपासा ⬅

 

PM किसान सन्मान निधी योजना 24 फेब्रुवारी 2019 रोजी सुरू करण्यात आली. यामध्ये शेतकऱ्यांना वार्षिक 6000 रुपये तीन समान हप्त्यांमध्ये हस्तांतरित केले जातात. हे पैसे थेट लाभ हस्तांतरण (DBT) द्वारे शेतकऱ्यांच्या खात्यात जातात. महाराष्ट्रात या योजनेच्या 17 हप्त्यांमध्ये सुमारे 1.20 कोटी शेतकऱ्यांना सुमारे 32,000 कोटी रुपये देण्यात आले आहेत. पीएम किसान सन्मान निधीच्या 18 व्या हप्त्यात राज्यातील सुमारे 91.51 लाख शेतकऱ्यांना 1,900 कोटी रुपयांहून अधिकचा लाभ मिळणार आहे. याशिवाय पीएम मोदींनी नमो शेतकरी महासम्मान निधी योजनेच्या 5 व्या हप्त्याअंतर्गत महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना सुमारे 2,000 कोटी रुपयांचा अतिरिक्त लाभ दिला.

 

👇👇👇

तुमच्या बँक खात्यात आले ₹ 6000 हजार

➡ रुपये यादीत नाव तपासा ⬅

 

यावेळी महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन, केंद्रीय कृषिमंत्री शिवराज सिंह चौहान, केंद्रीय मत्स्यव्यवसाय मंत्री राजीव रंजन सिंह, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस आदी मान्यवर उपस्थित होते. 732 कृषी विज्ञान केंद्रे, 1 लाखाहून अधिक प्राथमिक कृषी सहकारी संस्था आणि देशभरातील 5 लाख सामान्य सेवा केंद्रांसह सुमारे 2.5 कोटी शेतकरी वेबकास्टद्वारे या कार्यक्रमात सहभागी झाले होते.

The post तुमच्या खात्यात आले का 6,000 रुपये, अर्जंट यादीत नाव तपासा appeared first on Krushi Batami.

]]>
https://krushibatami.mahabazarbhav.in/pm-kisan-samman-nidhi/feed/ 0 153
2 कोटी महिलांच्या खात्यात 7500 रुपयानंतर 1500 जमा, तुमचे पैसे बँकेत आले का? चेक करा https://krushibatami.mahabazarbhav.in/aditi-sunil-tatkare-list-2/ https://krushibatami.mahabazarbhav.in/aditi-sunil-tatkare-list-2/#respond Sun, 20 Oct 2024 09:05:21 +0000 https://krushibatami.mahabazarbhav.in/?p=132 2 कोटी महिलांच्या खात्यात 7500 रुपयानंतर 1500 जमा ➡️ तुमचे पैसे बँकेत आले का? चेक करा ⬅️   Aditi Sunil Tatkare List : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत आतापर्यंत 2 कोटी 22 लाख महिलांच्या खात्यात योजनेचे पैसै जमा झाले आहेत. छत्रपती संभाजीनगरमध्ये पार पडलेल्या कार्यक्रमात महिला आणि बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी याबाबतची माहिती दिली ... Read more

The post 2 कोटी महिलांच्या खात्यात 7500 रुपयानंतर 1500 जमा, तुमचे पैसे बँकेत आले का? चेक करा appeared first on Krushi Batami.

]]>
2 कोटी महिलांच्या खात्यात 7500 रुपयानंतर 1500 जमा

➡ तुमचे पैसे बँकेत आले का? चेक करा ⬅

 

Aditi Sunil Tatkare List : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत आतापर्यंत 2 कोटी 22 लाख महिलांच्या खात्यात योजनेचे पैसै जमा झाले आहेत. छत्रपती संभाजीनगरमध्ये पार पडलेल्या कार्यक्रमात महिला आणि बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी याबाबतची माहिती दिली होती. या कार्यक्रमात सरकारने महिलांच्या खात्यात चौथा आणि पाचवा हप्ता पाठवायला सूरूवात केली होती. त्यामुळे आता महिलांच्या खात्यात 3000 रूपये जमा व्हायला सूरूवात झाली आहे. त्यामुळे तुमच्या खात्यात पैसे आलेत का? हे एकदा तपासून घ्या.

 

2 कोटी महिलांच्या खात्यात 7500 रुपयानंतर 1500 जमा

➡ तुमचे पैसे बँकेत आले का? चेक करा ⬅

 

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत सरकारने आता 2 कोटीचा टप्पा पार केला आहे. 2 कोटी 22 लाख महिलांच्या खात्यात सरकारने लाडकी बहीण योजनेला लाभ पोहोचवला आहे. त्यामुळे सरकारचं हे मोठं यश आहे. आदिती तटकरे यांनी याबाबतचा आकडा छत्रपती संभाजीनगरच्या कार्यक्रमात सांगितला होता. या कार्यक्रमातच सरकारने चौथा आणि पाचवा हप्ता महिलांच्या खात्यात पाठवला होता. सरकारने 2080 कोटी 24 लाख, 42 हजार 500 रूपयांचा निधी महिलांच्या खात्यात डिबीटीच्या माध्यमातून हस्तांतर केली आहे.

 

2 कोटी महिलांच्या खात्यात 7500 रुपयानंतर 1500 जमा

➡ तुमचे पैसे बँकेत आले का? चेक करा ⬅

 

लाडक्या बहिणींना सरकारने ऑक्टोबर व नोव्हेंबर अशा दोन महिन्याचा म्हणजेच चौथा आणि पाचवा हप्ता देण्याचा निर्णय़ घेतला होता. त्यानुसार महिलांच्या खात्यातस 3000 रूपये जमा होणार आहे. सरकारने रविवार पासून हे पैसे पाठवायला सूरूवात केली आहे. त्यामुळे हळूहळु महिलांच्या खात्यात हे पैसे जमा होणार आहेत. 10 ऑक्टोबरपर्यंत महिलांच्या खात्यात पैसे पोहोचवण्याचा सरकारचा मानस होता. त्यानुसार सरकारने बँकांना आदेश दिले आहेत.

 

2 कोटी महिलांच्या खात्यात 7500 रुपयानंतर 1500 जमा

➡ तुमचे पैसे बँकेत आले का? चेक करा ⬅

 

मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेअंतर्गत पात्र महिलांना महिन्याला 1500 रुपयांची आर्थिक मदत केली जाते. राज्यात या योजनेसाठी कोट्यवधी महिला पात्र ठरल्या आहेत. या महिलांना ऑगस्ट महिन्यात जुलै आणि ऑगस्ट महिन्याचे 3000 रुपये पाठवण्यात आले होते. या पहिल्या दोन हप्त्यांची रक्कम 17 ऑगस्ट आणि 31 ऑगस्टला देण्यात आली होती. त्यानंतर सप्टेंबर महिन्यात अर्ज करणाऱ्या महिलांनाही 1500 रुपये देण्यात आले होते. सप्टेंबर महिन्यात काही महिलांच्या बँक खात्यात 4500 रुपये आले होते. ज्या महिलांना जुलै आणि ऑगस्ट महिन्यात लाभ मिळाला नव्हता अशा महिलांना सप्टेंबर महिन्यात एकूण 4500 रुपये देण्यात आले होते. त्यानंतर आता ऑक्टोबरमध्ये महिलांना एकूण 3000 रुपये मिळाले आहेत. पात्र ठरलेल्या महिलांना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत एकूण 7500 रुपये मिळाले आहेत Aditi Sunil Tatkare List.

The post 2 कोटी महिलांच्या खात्यात 7500 रुपयानंतर 1500 जमा, तुमचे पैसे बँकेत आले का? चेक करा appeared first on Krushi Batami.

]]>
https://krushibatami.mahabazarbhav.in/aditi-sunil-tatkare-list-2/feed/ 0 132
मोठी बातमी ! लाडक्या बहिणींना आता मिळणार महिन्याला 11,000 रुपये, लगेच पहा आपले नाव https://krushibatami.mahabazarbhav.in/aditi-sunil-tatkare-2024/ https://krushibatami.mahabazarbhav.in/aditi-sunil-tatkare-2024/#respond Sun, 20 Oct 2024 07:53:09 +0000 https://krushibatami.mahabazarbhav.in/?p=129 Aditi Tatkare Ladki Bahin : राज्य सरकारकडून राज्यभरातील महिला आणि मुलींसाठी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना जाहीर करण्यात आली आहे. या योजनेतून लाभार्थी महिलांना दर महिन्याला 1500 रुपये आर्थिक मदत केली जात आहे. यानंतर आता मंत्री चंद्रकांत पाटील यांनी महिलांसाठी दोन मोठ्या घोषणा केल्या आहेत. राज्य सरकार आता महिलांना पार्ट टाईम 4 तासांचा जॉब देणार आहे. ... Read more

The post मोठी बातमी ! लाडक्या बहिणींना आता मिळणार महिन्याला 11,000 रुपये, लगेच पहा आपले नाव appeared first on Krushi Batami.

]]>
Aditi Tatkare Ladki Bahin : राज्य सरकारकडून राज्यभरातील महिला आणि मुलींसाठी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना जाहीर करण्यात आली आहे. या योजनेतून लाभार्थी महिलांना दर महिन्याला 1500 रुपये आर्थिक मदत केली जात आहे. यानंतर आता मंत्री चंद्रकांत पाटील यांनी महिलांसाठी दोन मोठ्या घोषणा केल्या आहेत. राज्य सरकार आता महिलांना पार्ट टाईम 4 तासांचा जॉब देणार आहे. या माध्यमातून सरकार महिलांना थेट टाटा कंपनीत जॉब देणार आहे. तसेच महिलांना एकवेळचं जेवण आणि नाष्टा देखील असणार असल्याची माहिती चंद्रकांत पाटील यांनी दिली आहे. त्यामुळे गरजू महिलांना मोठा फायदा होणार आहे.

पुण्याच्या कोथरूडमध्ये 7 हजार पेक्षा अधिक मुलींचे महाकन्या पूजन संपन्न झाले. मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते कन्या पूजन पार पडले. राज्यात प्रथमच असा भव्य-दिव्य कन्यापूजन सोहळा पाक पडला. यावेळी चंद्रकांत पाटील यांनी दोन मोठे निर्णय जाहीर केले. दरवर्षी 1 लाख मुलींना स्वरक्षणाचे प्रशिक्षण देणार, अशी पहिली घोषणा चंद्रकांत पाटील यांनी केली. तसेच 1 नोव्हेंबर पासून 1 हजार माता-भगिनींना 11 हजार मासिक वेतन मिळेल, अशी नोकरी देणार, अशी दुसरी मोठी घोषणा चंद्रकांत पाटील यांनी यावेळी केली. चंद्रकांत पाटील यांनी कार्यक्रमानंतर प्रसारमाध्यमांना प्रतिक्रिया दिली. यावेळी त्यांनी आपल्या या दोन घोषणांविषयी सविस्तर माहिती दिली.

“दोन गोष्टी आहेत, आज 5 हजार मुलींना लाठी-काठीचं प्रशिक्षण दिल्यानंतर मी 1 लाख मुलींचं टार्गेट मानणारी घोषणा केली. या लाठी-काठी शिकलेल्या 100 मुलींना मी दर महिन्याला 10 हजार रुपये मानधन देणार आहे. हे 10 हजार रुपये मानधन घेऊन त्या मुलीने दिवसभर कॉलेज वगैरे करावं आणि संध्याकाळी दोन तास त्यांच्या परिसरातील मुलींना लाठी-काठी शिकवावं. आता 27 मिनिटांची एक डॉक्यूमेंट्री या सहासी खेळाडूंवर आली आहे, ज्यांना पारितोषिक मिळालं आहे. कोल्हापूरच्या तरुणाने ती केली. कोल्हापूरच्या गल्लोगल्लीत सर्वांच्या हातात काठ्याच असतात. त्यामुळे ती एक घोषणा केली”, असं चंद्रकांत पाटील यांनी सांगितलं.

“महिला आणि कॉलेजच्या मुलींना चार तासांचे जॉब तयार झाले तर घराची जबाबदारी आणि कॉलेजची जबाबदारी सांभाळून मिळणाऱ्या 10-11 हजारांमध्ये त्या घर चालवायलाही योगदान देतील. महिलांना मुलं, पती, सासू-सासरे आणि स्वत:ची कामे करायची आहेत. दुपारी 12 ते 1 वाजेच्या सुमारास ती अशा परिस्थितीत असते की, सांगा आता काय करायचं आहे”, असं चंद्रकांत पाटील म्हणाले.

“मी महिनाभर खूप इंडस्ट्रीजसोबत बोललो. एका इंडस्ट्रीने मला प्रतिसाद दिला. 1 हजार जॉब ते पार्ट टाईम निर्माण करणार आहेत. उद्या त्या जॉबचे प्रातिनिधिकपणे दोन जणांना अपॉईंटमेंट लेटर देणार आहोत. त्यानंतर जाहीरात काढणार, अर्ज येतील, मुलाखती होतील, 11 हजार रुपये पगार आणि दोन्ही वेळेला जाणं-येणं फ्री. ते इंडस्ट्रीत येणार आहेत. एकवेळचा नाष्टा आणि एकवेळचं जेवण फ्री, असा कमालीचा इंडस्ट्रिलिस्ट सापडला. मी या निमित्ताने त्याचं नाव सांगेन. दुर्दैवाने कालच त्यांचं निधन झालं. अशा स्वर्गीय रतन टाटा यांच्या टाटा समूहाने मला ऑफर दिल्यामुळे यापुढे मुली आणि महिलांना 11 हजार रुपये महिनांची थेट टाटामध्ये नोकरी मिळणार आहे, असं चंद्रकांत पाटील म्हणाले

“माझी खात्री अशी आहे की, ही संकल्पना संपूर्ण देशभरात रुजेल. त्यातून जॉबही निर्माण होतील. चार तासांचे जॉब असल्याने जास्त महिला काम करतील, चार तासांचे जॉब असल्याने जास्त ती घरालाही न्याय देईल. अशा दोन घोषणा मी आज केल्या”, असं चंद्रकांत पाटील यांनी सांगितलं Aditi Tatkare Ladki Bahin.

The post मोठी बातमी ! लाडक्या बहिणींना आता मिळणार महिन्याला 11,000 रुपये, लगेच पहा आपले नाव appeared first on Krushi Batami.

]]>
https://krushibatami.mahabazarbhav.in/aditi-sunil-tatkare-2024/feed/ 0 129
लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी! तारीख ठरली, आता थेट खात्यात जमा होणार 9000 https://krushibatami.mahabazarbhav.in/aditi-sunil-tatkare/ https://krushibatami.mahabazarbhav.in/aditi-sunil-tatkare/#respond Sat, 19 Oct 2024 11:24:10 +0000 https://krushibatami.mahabazarbhav.in/?p=126 Aditi Sunil Tatkare Ladki Bahin Yojana 👇👇👇👇 लाडक्या बहिणीसाठी खुशखबर 9000 हजार 👉 थेट यादीत आपले नाव पहा 👈 Aditi Sunil Tatkare : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची (Mukhyamantri Mazi Ladki Bahin Yojana) सगळीकडे चर्चा आहे. ही योजना जुलै 2024 पासून चालू करण्यात आली आहे. या योजनेच्या माध्यमातून पात्र महिलांना प्रत्येक महिन्याला 1500 रुपयांची आर्थिक ... Read more

The post लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी! तारीख ठरली, आता थेट खात्यात जमा होणार 9000 appeared first on Krushi Batami.

]]>
Aditi Sunil Tatkare Ladki Bahin Yojana

👇👇👇👇

लाडक्या बहिणीसाठी खुशखबर 9000 हजार

👉 थेट यादीत आपले नाव पहा 👈

Aditi Sunil Tatkare : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची (Mukhyamantri Mazi Ladki Bahin Yojana) सगळीकडे चर्चा आहे. ही योजना जुलै 2024 पासून चालू करण्यात आली आहे. या योजनेच्या माध्यमातून पात्र महिलांना प्रत्येक महिन्याला 1500 रुपयांची आर्थिक मदत केली जाते. सध्या सणासुदीचा काळा आहे. हीच बाब लक्षात घेऊन राज्य सरकारने नोव्हेंबर महिन्याचे पैसे ऑक्टोबर महिन्यात देण्याचं ठरवलं आहे. त्यानुसार आता पात्र महिलांच्या बँक खात्यात ऑक्टोबर आणि नोव्हेंबर महिन्याचे 3000 रुपये येण्यास सुरूवात झाली आहे.

👇👇👇👇

लाडक्या बहिणीसाठी खुशखबर 9000 हजार

👉 थेट यादीत आपले नाव पहा 👈

सरकार दर महिन्याला 1500 रूपयाचा लाभ देते. त्यानुसार जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोंबर आणि नोव्हेंबर, असे 1500 नुसार पाच महिन्यांचे 7500 महिलांच्या खात्यात 7500 जमा झाले आहेत. महिलांना जुलै आणि ऑगस्ट मधल्या पहिल्या दोन हप्त्यांची रक्कम म्हणजेच 3000 रुपये 17 ऑगस्ट आणि 31 ऑगस्टला देण्यात आले होते. ज्या महिलांना जुलै आणि ऑगस्ट महिन्यात लाभ मिळाला नव्हता अशा महिलांना सप्टेंबर महिन्यात एकूण 4500 रुपये देण्यात आले होते. त्यानंतर आता ऑक्टोबरमध्ये महिलांना एकूण 3000 रुपये मिळाले आहेत.

👇👇👇👇

लाडक्या बहिणीसाठी खुशखबर 9000 हजार

👉 थेट यादीत आपले नाव पहा 👈

सर्वप्रथम तुम्हाला माझी लाडकी बहीण योजनेच्या अधिकृत वेबसाइटवर जा. अधिकृत वेबसाइटला भेट दिल्यानंतर, मुख्यपृष्ठ उघडेल. या होम पेजवर तुम्हाला चेक लाभार्थी यादीचा पर्याय दिसेल, तुम्हाला या पर्यायावर क्लिक करावे लागेल. ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर पुढचे पेज तुमच्या समोर ओपन होईल. तुमच्या डेस्कटॉप स्क्रीनवर एक नवीन पेज दिसेल, अर्जदाराला विचारलेले सर्व तपशील प्रविष्ट करावे लागतील. सर्व तपशील प्रविष्ट केल्यानंतर अर्जदाराने त्वरीत त्याचे पुनरावलोकन केले पाहिजे आणि त्याची प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी सबमिट पर्यायावर क्लिक करा. यानंतर तुमच्यासमोर लाभार्थ्यांची यादी उघडेल.

👇👇👇👇

लाडक्या बहिणीसाठी खुशखबर 9000 हजार

👉 थेट यादीत आपले नाव पहा 👈

ज्या महिलांचे बँक खाते आधार क्रमांकाशी लिंक आहे, अशाच महिलांच्या बँक खात्यावर लाडकी बहीण योजनेचे पैसे जमा होत आहेत. त्यामुळे महिलांनी ही प्रक्रिया लवकरात लवकर पूर्ण करून घ्यावी, असे आवाहन राज्य सरकारकडून करण्यात आले आहे Aditi Sunil Tatkare.

👇👇👇👇

लाडक्या बहिणीसाठी खुशखबर 9000 हजार

👉 थेट यादीत आपले नाव पहा 👈

The post लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी! तारीख ठरली, आता थेट खात्यात जमा होणार 9000 appeared first on Krushi Batami.

]]>
https://krushibatami.mahabazarbhav.in/aditi-sunil-tatkare/feed/ 0 126
लाडकी बहीण योजनेचे मिळालेले पैसे होणार वसूल, बँक खात्यात होणार नाही पैसे जमा, यादी जाहीर https://krushibatami.mahabazarbhav.in/aaditi-tatkare-ladki-bahin-yojana-2024/ https://krushibatami.mahabazarbhav.in/aaditi-tatkare-ladki-bahin-yojana-2024/#respond Sat, 19 Oct 2024 06:49:51 +0000 https://krushibatami.mahabazarbhav.in/?p=116 👇👇👇👇 यादीत नाव पाहण्यासाठी 👉येथे क्लिक करा👈   Aaditi tatkare ladki bahin yojana 2024 महाराष्ट्र सरकारनं राज्यातील महिलांना मदतीसाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरु केलेली आहे. या योजनेद्वारे आतापर्यंत दोन हप्त्यांची रक्कम महिलांच्या खात्यात पाठवली आहे. तर, तिसऱ्या हप्त्याची रक्कम देखील पाठवण्यास सुरुवात झाली आहे. या योजनेत काही ठिकाणी गैरप्रकार झाल्याचं समोर आलं आहे. ... Read more

The post लाडकी बहीण योजनेचे मिळालेले पैसे होणार वसूल, बँक खात्यात होणार नाही पैसे जमा, यादी जाहीर appeared first on Krushi Batami.

]]>
👇👇👇👇

यादीत नाव पाहण्यासाठी

👉येथे क्लिक करा👈

 

Aaditi tatkare ladki bahin yojana 2024 महाराष्ट्र सरकारनं राज्यातील महिलांना मदतीसाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरु केलेली आहे. या योजनेद्वारे आतापर्यंत दोन हप्त्यांची रक्कम महिलांच्या खात्यात पाठवली आहे. तर, तिसऱ्या हप्त्याची रक्कम देखील पाठवण्यास सुरुवात झाली आहे. या योजनेत काही ठिकाणी गैरप्रकार झाल्याचं समोर आलं आहे. नांदेडमधील हदगाव तालुक्यातील मनाठा येथे सीएससी केंद्र चालकानं घोटाळा केल्याचं समोर आलं आहे. महिलांची नावं आणि पुरुषांचे आधार क्रमांक नोंदवून लाडकी बहीण योजनेचे अर्ज दाखल करण्यात आले होते. हे प्रकरण उघडकीस आल्यानंतर महिला व बाल विकास मंत्री अदिती तटकरे यांनी संबंधितांची बँक खाती सील करणार असल्याचं म्हटलं होतं. त्यानुसार एकूण 18 खाती गोठवण्यात आली आहेत.

👇👇👇👇

यादीत नाव पाहण्यासाठी

👉येथे क्लिक करा👈

 

18 खाती गोठवली, अदिती तटकरेंची माहिती

महाराष्ट्रातील माता भगिनींच्या कल्याणासाठी महायुती सरकारने प्रामाणिक हेतूने राबवलेल्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा गैरवापर करून चुकीच्या मार्गाने लाभ मिळवणाऱ्या 16 पुरुषांचे तसेच या गैरप्रकारात तांत्रिक सहाय्य करणाऱ्या व्यक्तीचे वैयक्तिक तसेच व्यावसायिक बँक खाते गोठवण्यात आले आहे. यापुढेही महाराष्ट्रातील माता भगिनींच्या हिताला बाधा आणणाऱ्या प्रत्येक व्यक्तीवर कडक कारवाई करण्यात येणार आहे, असं अदिती तटकरे म्हणाल्या.

👇👇👇👇

यादीत नाव पाहण्यासाठी

👉येथे क्लिक करा👈

 

नांदेड जिल्ह्यात लाडकी बहीण योजनेत नांदेड जिल्हयातील हदगाव तालुक्यातील मनाठा येथील सीएससी केंद्रचालकाने घोटाळा केल्याचं उघडं झालं होतं. सचिन मल्टीसर्विसेस नावाने गावातील सचिन थोरात हा युवक सुविधा केंद्र चालवतो. त्यानं रोजगार हमी योजनेसाठी कागदपत्र घेऊन लाडकी बहीण योजनेचे अर्ज भरले. संबंधितांच्या खात्यात रक्कम आल्यानंतर ते पैसे आपले असल्याचं काढून घेतल्याचं समोर आलं होतं. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत यापूर्वी नवी मुंबईतील महिलांच्या नावे साताऱ्यातील एका व्यक्तीनं पत्नीचे फोटो वापरुन 30 अर्ज केले होते. राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये पुरुषांनी देखील लाडकी बहीण योजनेत अर्ज दाखल केल्याचं उघडकीस आलं होतं.

 

👇👇👇👇

यादीत नाव पाहण्यासाठी

👉येथे क्लिक करा👈

 

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीणच्या तिसऱ्या हप्त्याचं वितरण

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील पहिल्या दोन हप्त्यांची रक्कम 17 ऑगस्ट आणि 31 ऑगस्टला देण्यात आली होती. राज्य सरकारनं तिसऱ्या हप्त्यामधील रक्कम वितरित करण्यास सुरुवात केली आहे. तर, यापूर्वी तांत्रिक अडचणींमुळे ज्या अर्जदारांना लाभ मिळाला नव्हता त्यांना यावेळेस तिन्ही हफ्ते एकत्र देण्यात आले आहेत Aaditi tatkare ladki bahin yojana 2024.

 

👇👇👇👇

यादीत नाव पाहण्यासाठी

👉येथे क्लिक करा👈

The post लाडकी बहीण योजनेचे मिळालेले पैसे होणार वसूल, बँक खात्यात होणार नाही पैसे जमा, यादी जाहीर appeared first on Krushi Batami.

]]>
https://krushibatami.mahabazarbhav.in/aaditi-tatkare-ladki-bahin-yojana-2024/feed/ 0 116
लाडकी बहीण योजना 5500 रुपये दिवाळी बोनस जमा, नवीन लिस्ट आली लगेच तपासा तुमचं नाव https://krushibatami.mahabazarbhav.in/aaditi-tatkare-ladaki-bahin-yojna/ https://krushibatami.mahabazarbhav.in/aaditi-tatkare-ladaki-bahin-yojna/#respond Fri, 18 Oct 2024 12:11:24 +0000 https://krushibatami.mahabazarbhav.in/?p=93 ५५०० दिवाळी बोनस होणार जमा ➡️ येथे क्लिक करून पात्र यादी पहा ⬅️   Aaditi Tatkare Ladaki Bahin Yojna : राज्यात आज विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर होण्याची शक्यता आहे. यापूर्वी महायुती सरकारने लाडक्या बहिणींना दिवाळीचं गिफ्ट जाहीर केलंय. सध्या लाडकी बहीण योजनेअंतर्गत महिलांना दर महिन्याला १५०० रुपये दिले जात आहेत. या योजनेअंतर्गत अर्ज करण्याची शेवटची ... Read more

The post लाडकी बहीण योजना 5500 रुपये दिवाळी बोनस जमा, नवीन लिस्ट आली लगेच तपासा तुमचं नाव appeared first on Krushi Batami.

]]>
५५०० दिवाळी बोनस होणार जमा
➡ येथे क्लिक करून पात्र यादी पहा ⬅

 

Aaditi Tatkare Ladaki Bahin Yojna : राज्यात आज विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर होण्याची शक्यता आहे. यापूर्वी महायुती सरकारने लाडक्या बहिणींना दिवाळीचं गिफ्ट जाहीर केलंय. सध्या लाडकी बहीण योजनेअंतर्गत महिलांना दर महिन्याला १५०० रुपये दिले जात आहेत. या योजनेअंतर्गत अर्ज करण्याची शेवटची तारीख आज म्हणजेच १५ ऑक्टोबर आहे. अशा परिस्थितीत राज्य सरकारने लाडकी बहीण योजनेतील महिलांना बोनस जाहीर केला आहे.

 

५५०० दिवाळी बोनस होणार जमा
➡ येथे क्लिक करून पात्र यादी पहा ⬅

 

लाडकी बहीण योजनेअंतर्गत महिलांना आतापर्यंत ५ महिन्याचे ७५०० रुपये मिळाले आहेत. दिवाळीच्या शूभ मुहूर्तावर महिलांना ३००० रुपयांचा बोनस दिला जाईल, असं सरकारने सांगितलं आहे. या योजनेत काही निवडक मुली आणि महिलांना अतिरिक्त २५०० रुपयांची रक्कमही दिली जाणार आहे. त्यामुळे महिलांची यंदाची दिवाळी खास असणार आहे. दिवाळीपूर्वी महिलांच्या खात्यात ५५०० रुपये जमा करण्यात येणार आहे, असं सांगितलं जात आहे.

 

५५०० दिवाळी बोनस होणार जमा
➡ येथे क्लिक करून पात्र यादी पहा ⬅

 

राज्य सरकारने तरुण मुली आणि महिलांना आर्थिक सहाय्य म्हणून माझी लाडकी बहीण योजना सुरू केली. १ जुलैपासून या योजनेचे पैसे महिलांच्या खात्यावर जमा होण्यास सुरुवात झाली आहे. लाडकी बहीण योजनेची अंतिम तारीख ३० सप्टेंबरपर्यंत वाढवण्यात आली होती. मात्र, त्यानंतर पुन्हा १५ दिवस वाढवण्यात आले. आज अर्ज करण्याचा शेवटचा दिवस आहे.

 

५५०० दिवाळी बोनस होणार जमा
➡ येथे क्लिक करून पात्र यादी पहा ⬅

 

लाडकी बहीण योजनेअंतर्गत तुम्ही ऑनलाई आणि ऑफलाईन दोन्ही पद्धतीने अर्ज करू शकता. ऑफलाईन अर्जासाठी ग्रामीण भागात अंगणवाडी सेविकांकडे अर्ज जमा करता येतो. तर शहरी भागात अनेक ठिकाणी लाडकी बहीण योजनेचे अर्ज भरुन घेतले जातात. ऑनलाईन अर्ज करण्यासाठी तुम्ही https://ladakibahin.maharashtra.gov.in/ या साइटला भेट द्या. ज्या महिलेस ऑनलाइन अर्ज करता येत नसेल, त्यांना अंगणवाडी सेविका/पर्यवेक्षिका/मुख्यसेविका/सेतु सुविधा केंद्र/ग्रामसेवक/समुह संसाधन व्यक्ती (CRP) / आशा सेविका/वार्ड अधिकारी / CMM (सिटी मिशन मॅनेजर) / मनपा बालवाडी सेविका / मदत कक्ष प्रमुख / आपले सरकार सेवा केंद्र यांचेकडे ऑनलाइन / ऑफलाइन अर्ज भरण्याची सुविधा उपलब्ध असेल. या अर्जासाठी कोणत्याही प्रकारचे शुल्क आकारले जाणार नाही. अर्जदाराचे नाव, जन्मदिनांक, पत्ता याबाबतची माहिती आधारकार्ड प्रमाणे अचूक भरण्यात यावी. बँकेचा तपशील व मोबाईल नंबर अचूक भरावा Aaditi Tatkare Ladaki Bahin Yojna.

 

५५०० दिवाळी बोनस होणार जमा
➡ येथे क्लिक करून पात्र यादी पहा ⬅

The post लाडकी बहीण योजना 5500 रुपये दिवाळी बोनस जमा, नवीन लिस्ट आली लगेच तपासा तुमचं नाव appeared first on Krushi Batami.

]]>
https://krushibatami.mahabazarbhav.in/aaditi-tatkare-ladaki-bahin-yojna/feed/ 0 93
पीएम किसान योजना शेतकऱ्यांना मिळणार 6 ऐवजी डायरेक्ट 18 हजार रुपये, लाभार्थी शेतकरी पहा https://krushibatami.mahabazarbhav.in/pm-kisan/ https://krushibatami.mahabazarbhav.in/pm-kisan/#respond Fri, 18 Oct 2024 09:20:17 +0000 https://krushibatami.mahabazarbhav.in/?p=82 आता शेतकऱ्यांना मिळणार वार्षिक १८ हजार रुपये 👉तुम्हाला मिळणार का येथे पहा स्टेटस👈   PM Kisan : अर्थमंत्री निर्मला सीतारामन २३ जुलै रोजी नव्या सरकारचा पहिला अर्थसंकल्प सादर करणार आहेत. अर्थमंत्री केंद्रीय अर्थसंकल्पात शेतकरी आणि महिलांवर लक्ष केंद्रित करण्याची शक्यता आहे. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत भाजपला स्वबळावर सत्ता स्थापन करण्यासाठी पुरेशा जागा मिळाल्या नाहीत. यावर्षी ... Read more

The post पीएम किसान योजना शेतकऱ्यांना मिळणार 6 ऐवजी डायरेक्ट 18 हजार रुपये, लाभार्थी शेतकरी पहा appeared first on Krushi Batami.

]]>
आता शेतकऱ्यांना मिळणार वार्षिक १८ हजार रुपये
👉तुम्हाला मिळणार का येथे पहा स्टेटस👈

 

PM Kisan : अर्थमंत्री निर्मला सीतारामन २३ जुलै रोजी नव्या सरकारचा पहिला अर्थसंकल्प सादर करणार आहेत. अर्थमंत्री केंद्रीय अर्थसंकल्पात शेतकरी आणि महिलांवर लक्ष केंद्रित करण्याची शक्यता आहे. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत भाजपला स्वबळावर सत्ता स्थापन करण्यासाठी पुरेशा जागा मिळाल्या नाहीत. यावर्षी काही राज्यांमध्ये विधानसभा निवडणुका होणार आहेत. या पार्श्वभूमीवर सरकार शेतकरी आणि महिलांसाठी अर्थसंकल्पात मोठ्या घोषणा करू शकते. अर्थसंकल्पाशी संबंधित चर्चेची माहिती असलेल्या दोन लोकांनी मनीकंट्रोलला दिलेल्या माहितीनुसार पीएम किसान सन्मान निधीची रक्कम १२,००० रुपयांपर्यंत वाढवली जाऊ शकते. सध्या या योजनेअंतर्गत सरकार शेतकऱ्यांना वर्षाकाठी सहा हजार रुपये देते.

 

आता शेतकऱ्यांना मिळणार वार्षिक १८ हजार रुपये
👉तुम्हाला मिळणार का येथे पहा स्टेटस👈

 

शेतकऱ्यांना आता मिळताहेत ६००० रुपये पीएम किसान सन्मान निधीचे पैसे शेतकऱ्यांना २०००-२००० रुपयांच्या तीन समान हप्त्यांमध्ये दिले जातात. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सरकार आता शेतकऱ्यांना दरमहा एक-एक हजार रुपयांची आर्थिक मदत देऊ शकते. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन २३ जुलै रोजी केंद्रीय अर्थसंकल्पात महिलांसाठी आणखी एक मोठी घोषणा करू शकतात. या योजनेअंतर्गत दारिद्र्य रेषेखालील महिलांना एक लाख रुपये हस्तांतरित केले जाऊ शकतात.

 

आता शेतकऱ्यांना मिळणार वार्षिक १८ हजार रुपये
👉तुम्हाला मिळणार का येथे पहा स्टेटस👈

 

पीएम आवास योजनेबद्दल काय? केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारसाठी पंतप्रधान आवास योजना अत्यंत यशस्वी ठरली आहे. या ग्रामीण गृहनिर्माण योजनेसाठी तरतूद वाढण्याची शक्यता आहे. अर्थमंत्री केंद्रीय अर्थसंकल्पात याची घोषणा करू शकतात. १२ जून २०२४ पर्यंत या योजनेअंतर्गत २.९४ कोटी घरांना मंजुरी देण्यात आली आहे. २.६२ कोटी घरांचे बांधकाम पूर्ण झाले आहे. यावर्षी काही महत्त्वाच्या राज्यांमध्ये विधानसभा निवडणुका होणार आहेत. हरयाणा आणि महाराष्ट्रात नोव्हेंबरमध्ये विधानसभा निवडणुका होण्याची शक्यता आहे. झारखंड आणि दिल्लीत पुढील वर्षी जानेवारी आणि फेब्रुवारीमध्ये विधानसभा निवडणुका होण्याची शक्यता आहे.

 

आता शेतकऱ्यांना मिळणार वार्षिक १८ हजार रुपये
👉तुम्हाला मिळणार का येथे पहा स्टेटस👈

 

मतदारांना आकर्षित करण्याचा प्रयत्न महिलांसाठी मोठी योजना जाहीर करून त्यांचा विश्वास संपादन करता येईल, अशी सरकारची अपेक्षा आहे. सीएसडीएसच्या विश्लेषणानुसार यंदा ३७ टक्के पुरुष आणि ३६ टक्के महिलांनी भाजपला मतदान केलं. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत मोफत एलपीजीसारखी सरकारची योजना महिलांमध्ये खूप लोकप्रिय ठरली होती. तर दुसरीकडे २०२१ मध्ये तीन नव्या कृषी कायद्यांना शेतकऱ्यांनी कडाडून विरोध केला होता PM Kisan.

The post पीएम किसान योजना शेतकऱ्यांना मिळणार 6 ऐवजी डायरेक्ट 18 हजार रुपये, लाभार्थी शेतकरी पहा appeared first on Krushi Batami.

]]>
https://krushibatami.mahabazarbhav.in/pm-kisan/feed/ 0 82
लेक लाडकी योजना मुलींना आता मिळणार 1 लाख रुपये खात्यात होणार जमा नाव पहा https://krushibatami.mahabazarbhav.in/lek-ladki-yojana/ https://krushibatami.mahabazarbhav.in/lek-ladki-yojana/#respond Thu, 17 Oct 2024 14:13:04 +0000 https://krushibatami.mahabazarbhav.in/?p=71   १ लाख रुपये मिळवण्यासाठी अर्ज कसा करायचा ➡️ लाभार्थी अटी येथे पहा ⬅️   Lek Ladki Yojana : महाराष्ट्र राज्य सरकारच्या वतीने मुलींच्या सक्षमीकरणासाठी लेक लाडकी योजना राबवण्यात येत आहे. या योजनेच्या माध्यमातून गरीब कुटुंबातील मुलींना लखपती करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. फुलंब्री तालुक्यातील ५४ लाभार्थी या योजनेसाठी पात्र झाले असून, या ५४ मुलींना पाच ... Read more

The post लेक लाडकी योजना मुलींना आता मिळणार 1 लाख रुपये खात्यात होणार जमा नाव पहा appeared first on Krushi Batami.

]]>
 

१ लाख रुपये मिळवण्यासाठी अर्ज कसा करायचा
➡ लाभार्थी अटी येथे पहा ⬅

 

Lek Ladki Yojana : महाराष्ट्र राज्य सरकारच्या वतीने मुलींच्या सक्षमीकरणासाठी लेक लाडकी योजना राबवण्यात येत आहे. या योजनेच्या माध्यमातून गरीब कुटुंबातील मुलींना लखपती करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. फुलंब्री तालुक्यातील ५४ लाभार्थी या योजनेसाठी पात्र झाले असून, या ५४ मुलींना पाच हजार रुपयांचा नुकताच पहिला हप्ता जमा झाला आहे. तालुक्यातील ५४ लाभार्थी लाडक्या लेकींना जन्मापासून ते वयाचे १८ वर्षांपर्यंत टप्याटप्याने एक लाख रुपये मिळणार आहेत, अशी माहिती महिला व बाल विकास प्रकल्प अधिकारी विनोद हटकर यांनी दिली आहे.

 

१ लाख रुपये मिळवण्यासाठी अर्ज कसा करायचा
➡ लाभार्थी अटी येथे पहा ⬅

 

शासनाने यापूर्वी पूर्वी मुलीच्या जन्माचे स्वागत करण्यासाठी असलेली माझी कन्या भाग्यश्री ही योजना आता लेक लाडकी या योजनेत बदलली आहे. या योजने अंतर्गत मुलींचा जन्म झाल्यानंतर पाच हजार रुपयांचा पहिला हप्ता मुलगी आणि आई यांच्या संयुक्त खात्यावर जमा करण्यात येतो. त्यानंतर टप्प्याटप्प्याने दुसरा, तिसरा आणि चौथा हप्ता असे असे एकूण १ लाख १ हजार रुपये मुलींच्या खात्यांवर जमा करण्यात येतात. याचाच एक भाग म्हणून ज्या पालकांनी आपल्या मुलींच्या नावाची नोंदणी महिला बालविकास विभागाकडे केली आणि सर्व प्रमाणपत्राची पूर्तता केलेल्या तालुक्यातील ५४ लाभार्थ्यांना ५४ लाख रुपये मिळणार आहे.

 

१ लाख रुपये मिळवण्यासाठी अर्ज कसा करायचा
➡ लाभार्थी अटी येथे पहा ⬅

 

राज्यात एक एप्रिल २०२३ पासून जन्मलेल्या मुलींना ‘लेक लाडकी’ योजनेअंतर्गत १ लाख १ हजार रुपये आर्थिक मदत देण्यात येणार आहे. या योजनेच्या माध्यमातून राज्यात मुलींच्या जन्मास प्रोत्साहन देऊन मुलींचा जन्मदर वाढवणे, मुलींच्या शिक्षणास चालना देणे, मुलींचा मृत्यूदर कमी करणे तसेच बालविवाह रोखणे, कुपोषण कमी करणे, शाळा बाह्यमुलींचे प्रमाण शून्यावर आणण्यासाठी प्रोत्साहित करणे यासाठी मुलींच्या सक्षमीकरणासाठी ‘लेक लाडकी’ ही योजना राज्यात सुरू करण्यात आली आहे Lek Ladki Yojana.

 

१ लाख रुपये मिळवण्यासाठी अर्ज कसा करायचा
➡ लाभार्थी अटी येथे पहा ⬅

The post लेक लाडकी योजना मुलींना आता मिळणार 1 लाख रुपये खात्यात होणार जमा नाव पहा appeared first on Krushi Batami.

]]>
https://krushibatami.mahabazarbhav.in/lek-ladki-yojana/feed/ 0 71
SBI खाते धारकांना मिळणार 11000 रुपये फक्त हे फॉर्म भरा sbi account holders https://krushibatami.mahabazarbhav.in/sbi-account-holders/ https://krushibatami.mahabazarbhav.in/sbi-account-holders/#respond Sat, 21 Sep 2024 14:41:21 +0000 https://krushibatami.mahabazarbhav.in/?p=56   [irp]   sbi account holders आजच्या अनिश्चित आर्थिक वातावरणात, प्रत्येकजण आपल्या पैशांची सुरक्षितता आणि वृद्धी शोधत आहे. अशा परिस्थितीत, स्टेट बँक ऑफ इंडिया (एसबीआय) ने आणलेली नवीन आवर्ती ठेव (आरडी) योजना ग्राहकांसाठी एक आकर्षक पर्याय ठरू शकते. या लेखात आपण या योजनेची सविस्तर माहिती घेऊया आणि समजून घेऊया की ही योजना कशी तुमच्या आर्थिक ... Read more

The post SBI खाते धारकांना मिळणार 11000 रुपये फक्त हे फॉर्म भरा sbi account holders appeared first on Krushi Batami.

]]>
 

[irp]

 

sbi account holders आजच्या अनिश्चित आर्थिक वातावरणात, प्रत्येकजण आपल्या पैशांची सुरक्षितता आणि वृद्धी शोधत आहे. अशा परिस्थितीत, स्टेट बँक ऑफ इंडिया (एसबीआय) ने आणलेली नवीन आवर्ती ठेव (आरडी) योजना ग्राहकांसाठी एक आकर्षक पर्याय ठरू शकते. या लेखात आपण या योजनेची सविस्तर माहिती घेऊया आणि समजून घेऊया की ही योजना कशी तुमच्या आर्थिक भविष्याला सुरक्षित करू शकते.

 

SBI या योजनेतून मिळणारा ११ हजार रुपये

👉 फक्त भर हा एक फॉर्म 👈

 

स्टेट बँक ऑफ इंडिया ही भारतातील सर्वात मोठी सार्वजनिक क्षेत्रातील बँक आहे. देशभरात तिच्या असंख्य शाखा आहेत आणि ती नेहमीच आपल्या ग्राहकांना नवनवीन आणि फायदेशीर योजना देण्यासाठी प्रयत्नशील असते. अशीच एक योजना म्हणजे आवर्ती ठेव किंवा रिकरिंग डिपॉझिट (आरडी) योजना. आवर्ती ठेव म्हणजे काय? ही एक अशी योजना आहे ज्यामध्ये तुम्ही दर महिन्याला एक ठराविक रक्कम बँकेत जमा करता. ही रक्कम एका निश्चित कालावधीसाठी जमा केली जाते आणि त्यावर बँक नियमित व्याज देते. या योजनेचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे यात तुम्हाला नियमित बचतीची सवय लागते आणि तुमच्या पैशांची सुरक्षित वाढ होते.

 

SBI या योजनेतून मिळणारा ११ हजार रुपये

👉 फक्त भर हा एक फॉर्म 👈

 

किमान गुंतवणूक: एसबीआय आरडी योजनेत गुंतवणुकीची किमान रक्कम अत्यंत कमी ठेवली आहे. यामुळे समाजातील सर्व स्तरांतील लोकांना या योजनेचा लाभ घेता येतो. लवचिक कालावधी: ही योजना 12 महिने ते 120 महिने (10 वर्षे) या कालावधीसाठी उपलब्ध आहे. तुम्ही तुमच्या गरजेनुसार योग्य कालावधी निवडू शकता. आकर्षक व्याजदर: एसबीआय आरडी योजना इतर बचत खात्यांपेक्षा जास्त व्याजदर देते. सध्या हा दर साधारणपणे 6.5% आहे, जो बाजारातील इतर सुरक्षित गुंतवणुकीच्या पर्यायांपेक्षा जास्त आहे.

 

SBI या योजनेतून मिळणारा ११ हजार रुपये

👉 फक्त भर हा एक फॉर्म 👈

 

नियमित बचतीची सवय: दर महिन्याला ठराविक रक्कम जमा करण्याची सवय लागल्याने, तुमच्यात आर्थिक शिस्त येते आणि दीर्घकालीन बचतीचे लक्ष्य गाठणे सोपे होते. कर लाभ: आयकर कायद्यानुसार, या योजनेतील गुंतवणुकीवर कलम 80C अंतर्गत कर सवलत मिळू शकते सुरक्षितता: एसबीआय ही सरकारी बँक असल्याने, तुमची गुंतवणूक पूर्णपणे सुरक्षित आहे. ऑनलाइन सुविधा: तुम्ही घरबसल्या ऑनलाइन पद्धतीने ही योजना सुरू करू शकता आणि त्याचे व्यवस्थापन करू शकता sbi account holders.

 

SBI या योजनेतून मिळणारा ११ हजार रुपये

👉 फक्त भर हा एक फॉर्म 👈

The post SBI खाते धारकांना मिळणार 11000 रुपये फक्त हे फॉर्म भरा sbi account holders appeared first on Krushi Batami.

]]>
https://krushibatami.mahabazarbhav.in/sbi-account-holders/feed/ 0 56
लाडकी बहीण योजनेचा 4500 रुपयांचा हफ्ता याच दिवशी महिलांच्या खात्यात जमा https://krushibatami.mahabazarbhav.in/aditi-sunil-tatkare-list/ https://krushibatami.mahabazarbhav.in/aditi-sunil-tatkare-list/#respond Thu, 19 Sep 2024 11:06:54 +0000 https://krushibatami.mahabazarbhav.in/?p=46 aditi sunil tatkare list लाडकी बहीण योजनेचा 4500 रुपयांचा हफ्ता याच दिवशी महिलांच्या खात्यात जमा लाडकी बहीण योजनेच्या तिसऱ्या हप्त्याबद्दल उत्सुकता होती. आता ही प्रतीक्षा संपली आहे. सरकारने जाहीर केले आहे की १४ ते १७ सप्टेंबर २०२४ या कालावधीत तिसरा हप्ता लाभार्थ्यांच्या खात्यात जमा केला जाईल. विशेष म्हणजे, या वेळी ४५०० रुपयांचा हप्ता दिला जाणार ... Read more

The post लाडकी बहीण योजनेचा 4500 रुपयांचा हफ्ता याच दिवशी महिलांच्या खात्यात जमा appeared first on Krushi Batami.

]]>
aditi sunil tatkare list लाडकी बहीण योजनेचा 4500 रुपयांचा हफ्ता याच दिवशी महिलांच्या खात्यात जमा लाडकी बहीण योजनेच्या तिसऱ्या हप्त्याबद्दल उत्सुकता होती. आता ही प्रतीक्षा संपली आहे. सरकारने जाहीर केले आहे की १४ ते १७ सप्टेंबर २०२४ या कालावधीत तिसरा हप्ता लाभार्थ्यांच्या खात्यात जमा केला जाईल. विशेष म्हणजे, या वेळी ४५०० रुपयांचा हप्ता दिला जाणार आहे, जो तीन महिन्यांच्या रकमेच्या बरोबर आहे aditi sunil tatkare list.

 

👇👇👇👇👇

लाडकी बहीण योजनेचे 4500 हजार तुमच्या बँक

खात्यात झाले जमा यादीत नाव चेक करा

 

लाभार्थी वितरण सोहळा:

या तिसऱ्या हप्त्याच्या वितरणासाठी एक विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात येत आहे. १४ सप्टेंबर २०२४ रोजी सोलापूर येथे हा लाभार्थी वितरण सोहळा होणार आहे. या कार्यक्रमात तिसऱ्या टप्प्याचे औपचारिक वितरण होईल आणि योजनेच्या यशाचा आढावा घेतला जाईल.अर्ज प्रक्रियेत महत्त्वपूर्ण बदल:

 

लाडकी बहीण योजनेची 3री लाभार्थी यादी जाहीर! पहा पात्र महिलांच्या यादीत तुमचे नाव
योजनेच्या सुरुवातीला, लाभार्थींना ऑनलाईन अर्ज करण्याची सुविधा होती. महिला स्वतः किंवा सेतू केंद्रांमध्ये जाऊन अर्ज करू शकत होत्या. मात्र, सातारा जिल्ह्यात झालेल्या गैरव्यवहारानंतर आणि काही भागांत अपेक्षित प्रतिसाद न मिळाल्यामुळे, सरकारने अर्ज प्रक्रियेत मोठा बदल केला आहे.

नवीन नियमांनुसार, आता फक्त अंगणवाडी केंद्रांना या योजनेसाठी अर्ज स्वीकारण्याची आणि मंजूर करण्याची परवानगी देण्यात आली आहे. या संदर्भात सरकारने एक विशेष शासन निर्णय जारी केला आहे. यामुळे योजनेची अंमलबजावणी अधिक पारदर्शक आणि प्रभावी होईल अशी अपेक्षा आहे.

 

👇👇👇👇👇

लाडकी बहीण योजनेचे 4500 हजार तुमच्या बँक

खात्यात झाले जमा यादीत नाव चेक करा

 

Ladki Bahin Yojana महाराष्ट्र सरकारने सुरू केलेली मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना ही राज्यातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल महिलांसाठी एक वरदान ठरत आहे. या योजनेच्या माध्यमातून, राज्य सरकार गरीब कुटुंबातील महिलांना दरमहा १५०० रुपये देत आहे. या आर्थिक मदतीमुळे महिला आपल्या कुटुंबाचा भार सांभाळू शकतील आणि आर्थिक संकटांना तोंड देण्यास सक्षम होतील, हा या योजनेमागील मुख्य उद्देश आहे.

आतापर्यंत, सरकारने या योजनेंतर्गत दोन टप्प्यांमध्ये पैसे वितरित केले आहेत. जुलै आणि ऑगस्ट महिन्यांसाठी, लाखो महिलांच्या बँक खात्यांमध्ये प्रत्येकी ३००० रुपये जमा करण्यात आले आहेत. ही रक्कम दोन महिन्यांच्या हप्त्यांची एकत्रित रक्कम आहे, जी प्रति महिना १५०० रुपये या दराने देण्यात येत आहे aditi sunil tatkare list.

 

👇👇👇👇👇

लाडकी बहीण योजनेचे 4500 हजार तुमच्या बँक

खात्यात झाले जमा यादीत नाव चेक करा

The post लाडकी बहीण योजनेचा 4500 रुपयांचा हफ्ता याच दिवशी महिलांच्या खात्यात जमा appeared first on Krushi Batami.

]]>
https://krushibatami.mahabazarbhav.in/aditi-sunil-tatkare-list/feed/ 0 46