Krushi Batami https://krushibatami.mahabazarbhav.in/ Krushi Batami Mon, 21 Oct 2024 14:20:20 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.6.2 https://krushibatami.mahabazarbhav.in/wp-content/uploads/2024/09/cropped-Krushi-Batami-Favicon-32x32.png Krushi Batami https://krushibatami.mahabazarbhav.in/ 32 32 237127925 तुमच्या खात्यात आले का 6,000 रुपये, अर्जंट यादीत नाव तपासा https://krushibatami.mahabazarbhav.in/pm-kisan-samman-nidhi/ https://krushibatami.mahabazarbhav.in/pm-kisan-samman-nidhi/#respond Mon, 21 Oct 2024 14:20:20 +0000 https://krushibatami.mahabazarbhav.in/?p=153 👇👇👇 तुमच्या बँक खात्यात आले ₹ 6000 हजार ➡️ रुपये यादीत नाव तपासा ⬅️   PM Kisan Samman Nidhi : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 5 ऑक्टोबर देशातील करोडो शेतकऱ्यांना नवरात्रीची भेट दिली आहे. पंतप्रधान किसान सन्मान निधीचा 18 वा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात जारी केला आहे. महाराष्ट्र दौऱ्यावर असलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुमारे 9.4 कोटी ... Read more

The post तुमच्या खात्यात आले का 6,000 रुपये, अर्जंट यादीत नाव तपासा appeared first on Krushi Batami.

]]>
👇👇👇

तुमच्या बँक खात्यात आले ₹ 6000 हजार

➡ रुपये यादीत नाव तपासा ⬅

 

PM Kisan Samman Nidhi : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 5 ऑक्टोबर देशातील करोडो शेतकऱ्यांना नवरात्रीची भेट दिली आहे. पंतप्रधान किसान सन्मान निधीचा 18 वा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात जारी केला आहे. महाराष्ट्र दौऱ्यावर असलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुमारे 9.4 कोटी शेतकऱ्यांना 20 हजार कोटी रुपये हस्तांतरित केले आहेत. या सर्व शेतकऱ्यांच्या खात्यावर 2000 रुपये वर्ग करण्यात आले. पीएम किसान सन्मान निधी अंतर्गत केंद्र सरकारने आतापर्यंत एकूण 3.45 लाख कोटी रुपये शेतकऱ्यांना पाठवले आहेत.

 

👇👇👇

तुमच्या बँक खात्यात आले ₹ 6000 हजार

➡ रुपये यादीत नाव तपासा ⬅

 

PM किसान सन्मान निधी योजना 24 फेब्रुवारी 2019 रोजी सुरू करण्यात आली. यामध्ये शेतकऱ्यांना वार्षिक 6000 रुपये तीन समान हप्त्यांमध्ये हस्तांतरित केले जातात. हे पैसे थेट लाभ हस्तांतरण (DBT) द्वारे शेतकऱ्यांच्या खात्यात जातात. महाराष्ट्रात या योजनेच्या 17 हप्त्यांमध्ये सुमारे 1.20 कोटी शेतकऱ्यांना सुमारे 32,000 कोटी रुपये देण्यात आले आहेत. पीएम किसान सन्मान निधीच्या 18 व्या हप्त्यात राज्यातील सुमारे 91.51 लाख शेतकऱ्यांना 1,900 कोटी रुपयांहून अधिकचा लाभ मिळणार आहे. याशिवाय पीएम मोदींनी नमो शेतकरी महासम्मान निधी योजनेच्या 5 व्या हप्त्याअंतर्गत महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना सुमारे 2,000 कोटी रुपयांचा अतिरिक्त लाभ दिला.

 

👇👇👇

तुमच्या बँक खात्यात आले ₹ 6000 हजार

➡ रुपये यादीत नाव तपासा ⬅

 

यावेळी महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन, केंद्रीय कृषिमंत्री शिवराज सिंह चौहान, केंद्रीय मत्स्यव्यवसाय मंत्री राजीव रंजन सिंह, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस आदी मान्यवर उपस्थित होते. 732 कृषी विज्ञान केंद्रे, 1 लाखाहून अधिक प्राथमिक कृषी सहकारी संस्था आणि देशभरातील 5 लाख सामान्य सेवा केंद्रांसह सुमारे 2.5 कोटी शेतकरी वेबकास्टद्वारे या कार्यक्रमात सहभागी झाले होते.

The post तुमच्या खात्यात आले का 6,000 रुपये, अर्जंट यादीत नाव तपासा appeared first on Krushi Batami.

]]>
https://krushibatami.mahabazarbhav.in/pm-kisan-samman-nidhi/feed/ 0 153
नाग आणि नागिनीचा नाचताना व्हायरल व्हिडिओ पाहून व्हाल हैराण https://krushibatami.mahabazarbhav.in/snake-viral-video-2024/ https://krushibatami.mahabazarbhav.in/snake-viral-video-2024/#respond Mon, 21 Oct 2024 10:39:39 +0000 https://krushibatami.mahabazarbhav.in/?p=142 Snake Viral Video 2024   Snake Viral Video 2024 नाग नागिन रस्त्यावरच फिल्मी स्टाईल डान्स करताना दिसले हे पाहून तुम्ही सुद्धा आश्चर्यचकित झाल्याशिवाय राहणार नाही थरारक असा व्हिडिओ झाला व्हायरल जगात असे काही लोक असतील जे साप पाहून घाबरत नाहीत. बहुतेक लोकांची प्रकृती पाहताच बिघडते. याचे कारण साप विषारी असतात. साप फक्त एका चाव्याने कोणाचेही ... Read more

The post नाग आणि नागिनीचा नाचताना व्हायरल व्हिडिओ पाहून व्हाल हैराण appeared first on Krushi Batami.

]]>
Snake Viral Video 2024

 

Snake Viral Video 2024 नाग नागिन रस्त्यावरच फिल्मी स्टाईल डान्स करताना दिसले हे पाहून तुम्ही सुद्धा आश्चर्यचकित झाल्याशिवाय राहणार नाही थरारक असा व्हिडिओ झाला व्हायरल जगात असे काही लोक असतील जे साप पाहून घाबरत नाहीत. बहुतेक लोकांची प्रकृती पाहताच बिघडते. याचे कारण साप विषारी असतात. साप फक्त एका चाव्याने कोणाचेही आयुष्य संपवू शकतो.

 

 

बहुतेक लोकांची इच्छा असते की त्यांना त्यांच्या आयुष्यात कधीही कोणत्याही प्रकारचा साप येऊ नये. दुसरीकडे, असे Snake Viral Video 2024 काही लोक आहेत जे अत्यंत विषारी सापालाही नियंत्रित करू शकतात. ते साप नसून खेळणी असल्यासारखे त्यांच्याशी खेळतात.

 

 

सोशल मीडियावर कधी एखादं मुल सापाशी खेळताना दिसतं तर कधी कुणी सापाची new snake viral video शेपूट धरून खेळू लागतं. नुकताच सापाशी संबंधित एक व्हिडिओ समोर आला आहे जो व्हायरल होत आहे Snake Viral Video 2024.

The post नाग आणि नागिनीचा नाचताना व्हायरल व्हिडिओ पाहून व्हाल हैराण appeared first on Krushi Batami.

]]>
https://krushibatami.mahabazarbhav.in/snake-viral-video-2024/feed/ 0 142
‘झापूक झुपूक’ सूरज चव्हाण अन् गौतमी पाटीलची भेट, लोक म्हणाले भावाने मार्केट जाम केलंय, व्हिडीओ पाहा https://krushibatami.mahabazarbhav.in/suraj-chavan-gautami-patil-video/ https://krushibatami.mahabazarbhav.in/suraj-chavan-gautami-patil-video/#respond Mon, 21 Oct 2024 09:23:16 +0000 https://krushibatami.mahabazarbhav.in/?p=145 Suraj Chavan Gautami Patil Video   View this post on Instagram   A post shared by Gautami Patil (@official_gautami941__) Suraj Chavan Gautami Patil Video : बिग बॉस मराठीचे पाचवे पर्व जिंकणाऱ्या सूरज चव्हाणचीच सगळीकडे चर्चा आहे. शो जिंकल्यानंतर सूरजची अनेकजण भेट घेत आहेत. तो विविध ठिकाणांना भेटी देतोय. बारामतीजवळच्या मोढवे गावातील गरीब कुटुंबात जन्मलेला सूरज ... Read more

The post ‘झापूक झुपूक’ सूरज चव्हाण अन् गौतमी पाटीलची भेट, लोक म्हणाले भावाने मार्केट जाम केलंय, व्हिडीओ पाहा appeared first on Krushi Batami.

]]>
Suraj Chavan Gautami Patil Video


Suraj Chavan Gautami Patil Video : बिग बॉस मराठीचे पाचवे पर्व जिंकणाऱ्या सूरज चव्हाणचीच सगळीकडे चर्चा आहे. शो जिंकल्यानंतर सूरजची अनेकजण भेट घेत आहेत. तो विविध ठिकाणांना भेटी देतोय. बारामतीजवळच्या मोढवे गावातील गरीब कुटुंबात जन्मलेला सूरज आता प्रचंड लोकप्रिय झाला आहे. हा शो जिंकल्यानंतर सूरजचा उपमुख्यमंत्री अजित पवारांनी सत्कार केला होता. तो व्हिडीओ चांगलाच चर्चेत होता. आता सूरज चव्हाणची भेट डान्सर गौतमी पाटीलने घेतली आहे. गौतमीने सूरजबरोबरच्या भेटीचा व्हिडीओ इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर केला आहे. व्हिडीओत ते दोघेही एकमेकांशी गप्पा मारताना दिसत आहेत. गौतमीने शेअर केलेल्या या व्हिडीओवर चाहते लाइक्स व कमेंट्सचा वर्षाव करत आहेत.

 


‘सूरज भाऊने मार्केट जाम केलंय’, ‘सूरज सध्या टॉपला आहे’, ‘झापूक झुपूक’, ‘गौतमी आणि सूरज यांनी एक असं उदाहरण घालून दिलं आहे की तुम्ही कोणत्याही क्षेत्रात कार्य करा फक्त आपल्याकडून १००% दिले पाहिजे मग त्याचं फळ ईश्वर देईल,’ ‘सूरजचा साधेपणा पाहा’, अशा कमेंट्स या व्हिडीओवर आहेत. दरम्यान, सूरज चव्हाणबद्दल बोलायचं झाल्यास तो मोढवे गावात अतिशय गरीब कुटुंबात जन्मला. सूरजला पाच बहिणी आहेत. तो लहान असतानाच त्याच्या वडिलांचे कॅन्सरने निधन झाले. या धक्क्याने त्याची आई खचली आणि तिला वेड लागलं. काही काळाने तिनेही या जगाचा निरोप घेतला. सूरजचा सांभाळ त्याच्या बहिणींनी केला. मरी मातेच्या मंदिरात नैवेद्यासाठी येणारे नारळ खाऊन तो पोट भरायचा.

 


सूरज चव्हाणने मोलमजुरी करूनही दिवस काढले आहेत. तो रानात काम करायला जायचा, मजुरी करून मिळणाऱ्या पैशांतून दिवस काढायचा. याच सूरजला टिकटॉक व इन्स्टाग्राम व्हिडीओमुळे प्रसिद्धी मिळाली आणि नंतर त्याला बिग बॉस मराठीची संधी मिळाली. त्याला वाटलं की आपली फसवणूक होतेय म्हणून त्याने बिग बॉसमध्ये येण्यास नकार दिला होता मात्र टीमने त्याला समजावलं नंतर तो या शोमध्ये झाला आणि ७० दिवसांच्या प्रवासानंतर तो विजेता ठरला Suraj Chavan Gautami Patil Video.

 

The post ‘झापूक झुपूक’ सूरज चव्हाण अन् गौतमी पाटीलची भेट, लोक म्हणाले भावाने मार्केट जाम केलंय, व्हिडीओ पाहा appeared first on Krushi Batami.

]]>
https://krushibatami.mahabazarbhav.in/suraj-chavan-gautami-patil-video/feed/ 0 145
‘चिकनी चमेली’ गाण्यावर रितेश-जिनिलीयाचा जबरदस्त डान्स; नेटकरी म्हणाले, “वहिनी…” https://krushibatami.mahabazarbhav.in/genelia-and-riteish-deshmukh-video/ https://krushibatami.mahabazarbhav.in/genelia-and-riteish-deshmukh-video/#respond Mon, 21 Oct 2024 08:24:11 +0000 https://krushibatami.mahabazarbhav.in/?p=139     View this post on Instagram   A post shared by Genelia Deshmukh (@geneliad) Genelia And Riteish Deshmukh Video : जिनिलीया व रितेश देशमुखकडे बॉलीवूडची आदर्श जोडी म्हणून पाहिलं जातं. हे दोघंही सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असतात. गेल्या काही दिवसांपासून शूटिंगनिमित्त रितेश परदेशात होता. आता अभिनेता पुन्हा एकदा भारतात परतल्याने रितेश-जिनिलीयाची धमाल नव्याने सुरू ... Read more

The post ‘चिकनी चमेली’ गाण्यावर रितेश-जिनिलीयाचा जबरदस्त डान्स; नेटकरी म्हणाले, “वहिनी…” appeared first on Krushi Batami.

]]>
 

 

View this post on Instagram

 

A post shared by Genelia Deshmukh (@geneliad)


Genelia And Riteish Deshmukh Video : जिनिलीया व रितेश देशमुखकडे बॉलीवूडची आदर्श जोडी म्हणून पाहिलं जातं. हे दोघंही सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असतात. गेल्या काही दिवसांपासून शूटिंगनिमित्त रितेश परदेशात होता. आता अभिनेता पुन्हा एकदा भारतात परतल्याने रितेश-जिनिलीयाची धमाल नव्याने सुरू झाल्याचं पाहायला मिळत आहे. रितेश-जिनिलीया सोशल मीडियावर विविध रील्स आणि डान्स व्हिडीओ शेअर करत त्यांच्या चाहत्यांचं मनोरंजन करत असतात. महाराष्ट्राचे लाडके ‘दादा वहिनी’ म्हणून या दोघांना ओळखलं जातं. नुकताच या दोघांनी आपल्या मित्रमंडळींसह भन्नाट डान्स केल्याचं पाहायला मिळत आहे.

 

 

View this post on Instagram

 

A post shared by Genelia Deshmukh (@geneliad)


कतरिना कैफचं ‘चिकनी चमेली’ गाणं २०११ मध्ये प्रेक्षकांच्या भेटीला आलं होतं. या गाण्याची लोकप्रियता आजही कायम आहे. रितेश-जिनिलीया आपल्या मित्रमंडळींबरोबर याच ‘चिकनी चमेली’ गाण्यावर थिरकल्याचं पाहायला मिळत आहे. जेनिफर विंगेट, कांची कौल, आशिष चौधरी, शब्बीर अहलूवालिया, मुश्ताक शेख, समिता बांगर्गी हे सगळे कलाकार रितेश-जिनिलीयाबरोबर या व्हिडीओमध्ये जबरदस्त डान्स करत असल्याचं पाहायला मिळत आहे.

 

 

View this post on Instagram

 

A post shared by Genelia Deshmukh (@geneliad)


रितेश-जिनिलीयाच्या या भन्नाट व्हिडीओवर चाहत्यांनी कौतुकाचा वर्षाव केला आहे. या डान्स व्हिडीओला अवघ्या तासाभरात तब्बल ३५ लाखांहून अधिक व्ह्यूज मिळाले आहे. याशिवाय नेटकऱ्यांनी कमेंट्सचा देखील पाऊस पाडला आहे. “वहिनी लय भारी”, “याला म्हणतात खरा वेडेपणा…तुम्ही मस्त एंजॉय करता”, “रितेश भाऊ कमाल”, “आम्हाला असे मित्र का नाहीत?”, “दहा वेळा तरी हा व्हिडीओ आम्ही पाहिलाय” अशा प्रतिक्रिया नेटकऱ्यांनी या व्हिडीओवर दिल्या आहेत.

 

 

View this post on Instagram

 

A post shared by Genelia Deshmukh (@geneliad)


दरम्यान, रितेश-जिनिलीयाच्या कामाबद्दल सांगायचं झालं, तर आता अभिनेता लवकरच ‘हाऊसफुल्ल ५’ चित्रपटात झळकणार आहे. तसेच जिनिलीया देशमुख लवकरच आमिर खानबरोबर ‘सितारे जमीन पर’ या सिनेमात महत्त्वाची भूमिका साकारणार आहे.

The post ‘चिकनी चमेली’ गाण्यावर रितेश-जिनिलीयाचा जबरदस्त डान्स; नेटकरी म्हणाले, “वहिनी…” appeared first on Krushi Batami.

]]>
https://krushibatami.mahabazarbhav.in/genelia-and-riteish-deshmukh-video/feed/ 0 139
‘आज की रात…’, भर वर्गात दोन विद्यार्थींनींचा ‘असा’ डान्स पाहून म्हणाल, कहरच…, पाहा Students Viral Dance Video https://krushibatami.mahabazarbhav.in/students-viral-dance-video/ https://krushibatami.mahabazarbhav.in/students-viral-dance-video/#respond Mon, 21 Oct 2024 06:03:54 +0000 https://krushibatami.mahabazarbhav.in/?p=136 Students Viral Dance Video   View this post on Instagram   A post shared by Logkyakahenge (@log.kya.kahenge) Students Viral Dance Video : सोशल मीडियावर दररोज असंख्य व्हिडीओ व्हायरल होताना आपण पाहत असतो. यात मजेशीर तसेच डान्सच्या व्हिडीओंची संख्या अधिक असते. कधी मेट्रोत डान्स, तर कधी सार्वजनिक ठिकाणी, कधी रस्त्यांवर फक्त प्रसिद्धी मिळावी यासाठी खेळून अशा ... Read more

The post ‘आज की रात…’, भर वर्गात दोन विद्यार्थींनींचा ‘असा’ डान्स पाहून म्हणाल, कहरच…, पाहा Students Viral Dance Video appeared first on Krushi Batami.

]]>
Students Viral Dance Video

 

View this post on Instagram

 

A post shared by Logkyakahenge (@log.kya.kahenge)


Students Viral Dance Video : सोशल मीडियावर दररोज असंख्य व्हिडीओ व्हायरल होताना आपण पाहत असतो. यात मजेशीर तसेच डान्सच्या व्हिडीओंची संख्या अधिक असते. कधी मेट्रोत डान्स, तर कधी सार्वजनिक ठिकाणी, कधी रस्त्यांवर फक्त प्रसिद्धी मिळावी यासाठी खेळून अशा लोकं अशाप्रकारचे व्हिडीओ करत असतात. शाळा, क्लास हे विद्येचे मंदिर मानले जाते. परंतु, आजकाल अभ्यास सोडून विद्यार्थी अशा ठिकाणीही थिल्लरपणा करू लागले आहेत. सध्या व्हायरल होणारा व्हिडीओ याचं उत्तम उदाहरण आहे.

 

 

View this post on Instagram

 

A post shared by Logkyakahenge (@log.kya.kahenge)


गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर एक व्हिडीओ धुमाकूळ घालतोय, ज्यात दोन मुली भर वर्गात बाकीच्या विद्यार्थ्यांसमोर एका बॉलीवूड गाण्यावर डान्स करताना दिसतायत. ‘स्त्री-२’ चित्रपटातील “आज की रात मजा हुस्न का…” या गाण्यावर दोन मुलींचा डान्स व्हिडिओ सध्या व्हायरल होतोय. या व्हिडीओत दोघी या गाण्याची हुक स्टेप करताना दिसतायत. भर वर्गात सगळ्या विद्यार्थ्यांसमोर या दोघी थिरकताना दिसतायत. डान्स करणाऱ्या या मुली ॲलन कोचिंग सेंटरमधील (Allen coaching center) आहेत अशी शंका व्यक्त केली जातेय. कारण त्यांनी हिरव्या रंगाचं टी-शर्ट आणि काळी पॅंट घातली आहे, जो ॲलन इन्स्टिट्यूटच्या गणवेशाचा भाग आहे.

 

 

View this post on Instagram

 

A post shared by Logkyakahenge (@log.kya.kahenge)


हा व्हिडीओ @log.kya.kahenge या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला असून या व्हिडीओला काही वेळातच तब्बल ५ लाखांहून अधिक व्ह्यूज आले आहेत. हा व्हिडीओ व्हायरल होताच अनेकांनी आपल्या प्रतिक्रिया शेअर केल्या आहेत. एका युजरने कमेंट करत लिहिलं, “वाह, आई वडिलांचे पैसे चांगल्या ठिकाणी वाया जातायत” तर दुसऱ्याने, “आजकालच्या सुशिक्षित मुली” अशी कमेंट केली. तर एकजण म्हणाला, “ही नक्की शाळा आहे की हा बार डान्स आहे, आजकालची पिढी कुठे चालली आहे कळतंच नाही. “ दरम्यान, शाळा कॉलेजमधले अशाप्रकारचे डान्सचे व्हिडीओ अनेकदा सोशल मीडियावर व्हायरल होत असतात Students Viral Dance Video.

The post ‘आज की रात…’, भर वर्गात दोन विद्यार्थींनींचा ‘असा’ डान्स पाहून म्हणाल, कहरच…, पाहा Students Viral Dance Video appeared first on Krushi Batami.

]]>
https://krushibatami.mahabazarbhav.in/students-viral-dance-video/feed/ 0 136
2 कोटी महिलांच्या खात्यात 7500 रुपयानंतर 1500 जमा, तुमचे पैसे बँकेत आले का? चेक करा https://krushibatami.mahabazarbhav.in/aditi-sunil-tatkare-list-2/ https://krushibatami.mahabazarbhav.in/aditi-sunil-tatkare-list-2/#respond Sun, 20 Oct 2024 09:05:21 +0000 https://krushibatami.mahabazarbhav.in/?p=132 2 कोटी महिलांच्या खात्यात 7500 रुपयानंतर 1500 जमा ➡️ तुमचे पैसे बँकेत आले का? चेक करा ⬅️   Aditi Sunil Tatkare List : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत आतापर्यंत 2 कोटी 22 लाख महिलांच्या खात्यात योजनेचे पैसै जमा झाले आहेत. छत्रपती संभाजीनगरमध्ये पार पडलेल्या कार्यक्रमात महिला आणि बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी याबाबतची माहिती दिली ... Read more

The post 2 कोटी महिलांच्या खात्यात 7500 रुपयानंतर 1500 जमा, तुमचे पैसे बँकेत आले का? चेक करा appeared first on Krushi Batami.

]]>
2 कोटी महिलांच्या खात्यात 7500 रुपयानंतर 1500 जमा

➡ तुमचे पैसे बँकेत आले का? चेक करा ⬅

 

Aditi Sunil Tatkare List : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत आतापर्यंत 2 कोटी 22 लाख महिलांच्या खात्यात योजनेचे पैसै जमा झाले आहेत. छत्रपती संभाजीनगरमध्ये पार पडलेल्या कार्यक्रमात महिला आणि बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी याबाबतची माहिती दिली होती. या कार्यक्रमात सरकारने महिलांच्या खात्यात चौथा आणि पाचवा हप्ता पाठवायला सूरूवात केली होती. त्यामुळे आता महिलांच्या खात्यात 3000 रूपये जमा व्हायला सूरूवात झाली आहे. त्यामुळे तुमच्या खात्यात पैसे आलेत का? हे एकदा तपासून घ्या.

 

2 कोटी महिलांच्या खात्यात 7500 रुपयानंतर 1500 जमा

➡ तुमचे पैसे बँकेत आले का? चेक करा ⬅

 

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत सरकारने आता 2 कोटीचा टप्पा पार केला आहे. 2 कोटी 22 लाख महिलांच्या खात्यात सरकारने लाडकी बहीण योजनेला लाभ पोहोचवला आहे. त्यामुळे सरकारचं हे मोठं यश आहे. आदिती तटकरे यांनी याबाबतचा आकडा छत्रपती संभाजीनगरच्या कार्यक्रमात सांगितला होता. या कार्यक्रमातच सरकारने चौथा आणि पाचवा हप्ता महिलांच्या खात्यात पाठवला होता. सरकारने 2080 कोटी 24 लाख, 42 हजार 500 रूपयांचा निधी महिलांच्या खात्यात डिबीटीच्या माध्यमातून हस्तांतर केली आहे.

 

2 कोटी महिलांच्या खात्यात 7500 रुपयानंतर 1500 जमा

➡ तुमचे पैसे बँकेत आले का? चेक करा ⬅

 

लाडक्या बहिणींना सरकारने ऑक्टोबर व नोव्हेंबर अशा दोन महिन्याचा म्हणजेच चौथा आणि पाचवा हप्ता देण्याचा निर्णय़ घेतला होता. त्यानुसार महिलांच्या खात्यातस 3000 रूपये जमा होणार आहे. सरकारने रविवार पासून हे पैसे पाठवायला सूरूवात केली आहे. त्यामुळे हळूहळु महिलांच्या खात्यात हे पैसे जमा होणार आहेत. 10 ऑक्टोबरपर्यंत महिलांच्या खात्यात पैसे पोहोचवण्याचा सरकारचा मानस होता. त्यानुसार सरकारने बँकांना आदेश दिले आहेत.

 

2 कोटी महिलांच्या खात्यात 7500 रुपयानंतर 1500 जमा

➡ तुमचे पैसे बँकेत आले का? चेक करा ⬅

 

मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेअंतर्गत पात्र महिलांना महिन्याला 1500 रुपयांची आर्थिक मदत केली जाते. राज्यात या योजनेसाठी कोट्यवधी महिला पात्र ठरल्या आहेत. या महिलांना ऑगस्ट महिन्यात जुलै आणि ऑगस्ट महिन्याचे 3000 रुपये पाठवण्यात आले होते. या पहिल्या दोन हप्त्यांची रक्कम 17 ऑगस्ट आणि 31 ऑगस्टला देण्यात आली होती. त्यानंतर सप्टेंबर महिन्यात अर्ज करणाऱ्या महिलांनाही 1500 रुपये देण्यात आले होते. सप्टेंबर महिन्यात काही महिलांच्या बँक खात्यात 4500 रुपये आले होते. ज्या महिलांना जुलै आणि ऑगस्ट महिन्यात लाभ मिळाला नव्हता अशा महिलांना सप्टेंबर महिन्यात एकूण 4500 रुपये देण्यात आले होते. त्यानंतर आता ऑक्टोबरमध्ये महिलांना एकूण 3000 रुपये मिळाले आहेत. पात्र ठरलेल्या महिलांना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत एकूण 7500 रुपये मिळाले आहेत Aditi Sunil Tatkare List.

The post 2 कोटी महिलांच्या खात्यात 7500 रुपयानंतर 1500 जमा, तुमचे पैसे बँकेत आले का? चेक करा appeared first on Krushi Batami.

]]>
https://krushibatami.mahabazarbhav.in/aditi-sunil-tatkare-list-2/feed/ 0 132
मोठी बातमी ! लाडक्या बहिणींना आता मिळणार महिन्याला 11,000 रुपये, लगेच पहा आपले नाव https://krushibatami.mahabazarbhav.in/aditi-sunil-tatkare-2024/ https://krushibatami.mahabazarbhav.in/aditi-sunil-tatkare-2024/#respond Sun, 20 Oct 2024 07:53:09 +0000 https://krushibatami.mahabazarbhav.in/?p=129 Aditi Tatkare Ladki Bahin : राज्य सरकारकडून राज्यभरातील महिला आणि मुलींसाठी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना जाहीर करण्यात आली आहे. या योजनेतून लाभार्थी महिलांना दर महिन्याला 1500 रुपये आर्थिक मदत केली जात आहे. यानंतर आता मंत्री चंद्रकांत पाटील यांनी महिलांसाठी दोन मोठ्या घोषणा केल्या आहेत. राज्य सरकार आता महिलांना पार्ट टाईम 4 तासांचा जॉब देणार आहे. ... Read more

The post मोठी बातमी ! लाडक्या बहिणींना आता मिळणार महिन्याला 11,000 रुपये, लगेच पहा आपले नाव appeared first on Krushi Batami.

]]>
Aditi Tatkare Ladki Bahin : राज्य सरकारकडून राज्यभरातील महिला आणि मुलींसाठी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना जाहीर करण्यात आली आहे. या योजनेतून लाभार्थी महिलांना दर महिन्याला 1500 रुपये आर्थिक मदत केली जात आहे. यानंतर आता मंत्री चंद्रकांत पाटील यांनी महिलांसाठी दोन मोठ्या घोषणा केल्या आहेत. राज्य सरकार आता महिलांना पार्ट टाईम 4 तासांचा जॉब देणार आहे. या माध्यमातून सरकार महिलांना थेट टाटा कंपनीत जॉब देणार आहे. तसेच महिलांना एकवेळचं जेवण आणि नाष्टा देखील असणार असल्याची माहिती चंद्रकांत पाटील यांनी दिली आहे. त्यामुळे गरजू महिलांना मोठा फायदा होणार आहे.

पुण्याच्या कोथरूडमध्ये 7 हजार पेक्षा अधिक मुलींचे महाकन्या पूजन संपन्न झाले. मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते कन्या पूजन पार पडले. राज्यात प्रथमच असा भव्य-दिव्य कन्यापूजन सोहळा पाक पडला. यावेळी चंद्रकांत पाटील यांनी दोन मोठे निर्णय जाहीर केले. दरवर्षी 1 लाख मुलींना स्वरक्षणाचे प्रशिक्षण देणार, अशी पहिली घोषणा चंद्रकांत पाटील यांनी केली. तसेच 1 नोव्हेंबर पासून 1 हजार माता-भगिनींना 11 हजार मासिक वेतन मिळेल, अशी नोकरी देणार, अशी दुसरी मोठी घोषणा चंद्रकांत पाटील यांनी यावेळी केली. चंद्रकांत पाटील यांनी कार्यक्रमानंतर प्रसारमाध्यमांना प्रतिक्रिया दिली. यावेळी त्यांनी आपल्या या दोन घोषणांविषयी सविस्तर माहिती दिली.

“दोन गोष्टी आहेत, आज 5 हजार मुलींना लाठी-काठीचं प्रशिक्षण दिल्यानंतर मी 1 लाख मुलींचं टार्गेट मानणारी घोषणा केली. या लाठी-काठी शिकलेल्या 100 मुलींना मी दर महिन्याला 10 हजार रुपये मानधन देणार आहे. हे 10 हजार रुपये मानधन घेऊन त्या मुलीने दिवसभर कॉलेज वगैरे करावं आणि संध्याकाळी दोन तास त्यांच्या परिसरातील मुलींना लाठी-काठी शिकवावं. आता 27 मिनिटांची एक डॉक्यूमेंट्री या सहासी खेळाडूंवर आली आहे, ज्यांना पारितोषिक मिळालं आहे. कोल्हापूरच्या तरुणाने ती केली. कोल्हापूरच्या गल्लोगल्लीत सर्वांच्या हातात काठ्याच असतात. त्यामुळे ती एक घोषणा केली”, असं चंद्रकांत पाटील यांनी सांगितलं.

“महिला आणि कॉलेजच्या मुलींना चार तासांचे जॉब तयार झाले तर घराची जबाबदारी आणि कॉलेजची जबाबदारी सांभाळून मिळणाऱ्या 10-11 हजारांमध्ये त्या घर चालवायलाही योगदान देतील. महिलांना मुलं, पती, सासू-सासरे आणि स्वत:ची कामे करायची आहेत. दुपारी 12 ते 1 वाजेच्या सुमारास ती अशा परिस्थितीत असते की, सांगा आता काय करायचं आहे”, असं चंद्रकांत पाटील म्हणाले.

“मी महिनाभर खूप इंडस्ट्रीजसोबत बोललो. एका इंडस्ट्रीने मला प्रतिसाद दिला. 1 हजार जॉब ते पार्ट टाईम निर्माण करणार आहेत. उद्या त्या जॉबचे प्रातिनिधिकपणे दोन जणांना अपॉईंटमेंट लेटर देणार आहोत. त्यानंतर जाहीरात काढणार, अर्ज येतील, मुलाखती होतील, 11 हजार रुपये पगार आणि दोन्ही वेळेला जाणं-येणं फ्री. ते इंडस्ट्रीत येणार आहेत. एकवेळचा नाष्टा आणि एकवेळचं जेवण फ्री, असा कमालीचा इंडस्ट्रिलिस्ट सापडला. मी या निमित्ताने त्याचं नाव सांगेन. दुर्दैवाने कालच त्यांचं निधन झालं. अशा स्वर्गीय रतन टाटा यांच्या टाटा समूहाने मला ऑफर दिल्यामुळे यापुढे मुली आणि महिलांना 11 हजार रुपये महिनांची थेट टाटामध्ये नोकरी मिळणार आहे, असं चंद्रकांत पाटील म्हणाले

“माझी खात्री अशी आहे की, ही संकल्पना संपूर्ण देशभरात रुजेल. त्यातून जॉबही निर्माण होतील. चार तासांचे जॉब असल्याने जास्त महिला काम करतील, चार तासांचे जॉब असल्याने जास्त ती घरालाही न्याय देईल. अशा दोन घोषणा मी आज केल्या”, असं चंद्रकांत पाटील यांनी सांगितलं Aditi Tatkare Ladki Bahin.

The post मोठी बातमी ! लाडक्या बहिणींना आता मिळणार महिन्याला 11,000 रुपये, लगेच पहा आपले नाव appeared first on Krushi Batami.

]]>
https://krushibatami.mahabazarbhav.in/aditi-sunil-tatkare-2024/feed/ 0 129
लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी! तारीख ठरली, आता थेट खात्यात जमा होणार 9000 https://krushibatami.mahabazarbhav.in/aditi-sunil-tatkare/ https://krushibatami.mahabazarbhav.in/aditi-sunil-tatkare/#respond Sat, 19 Oct 2024 11:24:10 +0000 https://krushibatami.mahabazarbhav.in/?p=126 Aditi Sunil Tatkare Ladki Bahin Yojana 👇👇👇👇 लाडक्या बहिणीसाठी खुशखबर 9000 हजार 👉 थेट यादीत आपले नाव पहा 👈 Aditi Sunil Tatkare : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची (Mukhyamantri Mazi Ladki Bahin Yojana) सगळीकडे चर्चा आहे. ही योजना जुलै 2024 पासून चालू करण्यात आली आहे. या योजनेच्या माध्यमातून पात्र महिलांना प्रत्येक महिन्याला 1500 रुपयांची आर्थिक ... Read more

The post लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी! तारीख ठरली, आता थेट खात्यात जमा होणार 9000 appeared first on Krushi Batami.

]]>
Aditi Sunil Tatkare Ladki Bahin Yojana

👇👇👇👇

लाडक्या बहिणीसाठी खुशखबर 9000 हजार

👉 थेट यादीत आपले नाव पहा 👈

Aditi Sunil Tatkare : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची (Mukhyamantri Mazi Ladki Bahin Yojana) सगळीकडे चर्चा आहे. ही योजना जुलै 2024 पासून चालू करण्यात आली आहे. या योजनेच्या माध्यमातून पात्र महिलांना प्रत्येक महिन्याला 1500 रुपयांची आर्थिक मदत केली जाते. सध्या सणासुदीचा काळा आहे. हीच बाब लक्षात घेऊन राज्य सरकारने नोव्हेंबर महिन्याचे पैसे ऑक्टोबर महिन्यात देण्याचं ठरवलं आहे. त्यानुसार आता पात्र महिलांच्या बँक खात्यात ऑक्टोबर आणि नोव्हेंबर महिन्याचे 3000 रुपये येण्यास सुरूवात झाली आहे.

👇👇👇👇

लाडक्या बहिणीसाठी खुशखबर 9000 हजार

👉 थेट यादीत आपले नाव पहा 👈

सरकार दर महिन्याला 1500 रूपयाचा लाभ देते. त्यानुसार जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोंबर आणि नोव्हेंबर, असे 1500 नुसार पाच महिन्यांचे 7500 महिलांच्या खात्यात 7500 जमा झाले आहेत. महिलांना जुलै आणि ऑगस्ट मधल्या पहिल्या दोन हप्त्यांची रक्कम म्हणजेच 3000 रुपये 17 ऑगस्ट आणि 31 ऑगस्टला देण्यात आले होते. ज्या महिलांना जुलै आणि ऑगस्ट महिन्यात लाभ मिळाला नव्हता अशा महिलांना सप्टेंबर महिन्यात एकूण 4500 रुपये देण्यात आले होते. त्यानंतर आता ऑक्टोबरमध्ये महिलांना एकूण 3000 रुपये मिळाले आहेत.

👇👇👇👇

लाडक्या बहिणीसाठी खुशखबर 9000 हजार

👉 थेट यादीत आपले नाव पहा 👈

सर्वप्रथम तुम्हाला माझी लाडकी बहीण योजनेच्या अधिकृत वेबसाइटवर जा. अधिकृत वेबसाइटला भेट दिल्यानंतर, मुख्यपृष्ठ उघडेल. या होम पेजवर तुम्हाला चेक लाभार्थी यादीचा पर्याय दिसेल, तुम्हाला या पर्यायावर क्लिक करावे लागेल. ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर पुढचे पेज तुमच्या समोर ओपन होईल. तुमच्या डेस्कटॉप स्क्रीनवर एक नवीन पेज दिसेल, अर्जदाराला विचारलेले सर्व तपशील प्रविष्ट करावे लागतील. सर्व तपशील प्रविष्ट केल्यानंतर अर्जदाराने त्वरीत त्याचे पुनरावलोकन केले पाहिजे आणि त्याची प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी सबमिट पर्यायावर क्लिक करा. यानंतर तुमच्यासमोर लाभार्थ्यांची यादी उघडेल.

👇👇👇👇

लाडक्या बहिणीसाठी खुशखबर 9000 हजार

👉 थेट यादीत आपले नाव पहा 👈

ज्या महिलांचे बँक खाते आधार क्रमांकाशी लिंक आहे, अशाच महिलांच्या बँक खात्यावर लाडकी बहीण योजनेचे पैसे जमा होत आहेत. त्यामुळे महिलांनी ही प्रक्रिया लवकरात लवकर पूर्ण करून घ्यावी, असे आवाहन राज्य सरकारकडून करण्यात आले आहे Aditi Sunil Tatkare.

👇👇👇👇

लाडक्या बहिणीसाठी खुशखबर 9000 हजार

👉 थेट यादीत आपले नाव पहा 👈

The post लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी! तारीख ठरली, आता थेट खात्यात जमा होणार 9000 appeared first on Krushi Batami.

]]>
https://krushibatami.mahabazarbhav.in/aditi-sunil-tatkare/feed/ 0 126
लाडकी बहीण योजनेचे मिळालेले पैसे होणार वसूल, बँक खात्यात होणार नाही पैसे जमा, यादी जाहीर https://krushibatami.mahabazarbhav.in/aaditi-tatkare-ladki-bahin-yojana-2024/ https://krushibatami.mahabazarbhav.in/aaditi-tatkare-ladki-bahin-yojana-2024/#respond Sat, 19 Oct 2024 06:49:51 +0000 https://krushibatami.mahabazarbhav.in/?p=116 👇👇👇👇 यादीत नाव पाहण्यासाठी 👉येथे क्लिक करा👈   Aaditi tatkare ladki bahin yojana 2024 महाराष्ट्र सरकारनं राज्यातील महिलांना मदतीसाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरु केलेली आहे. या योजनेद्वारे आतापर्यंत दोन हप्त्यांची रक्कम महिलांच्या खात्यात पाठवली आहे. तर, तिसऱ्या हप्त्याची रक्कम देखील पाठवण्यास सुरुवात झाली आहे. या योजनेत काही ठिकाणी गैरप्रकार झाल्याचं समोर आलं आहे. ... Read more

The post लाडकी बहीण योजनेचे मिळालेले पैसे होणार वसूल, बँक खात्यात होणार नाही पैसे जमा, यादी जाहीर appeared first on Krushi Batami.

]]>
👇👇👇👇

यादीत नाव पाहण्यासाठी

👉येथे क्लिक करा👈

 

Aaditi tatkare ladki bahin yojana 2024 महाराष्ट्र सरकारनं राज्यातील महिलांना मदतीसाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरु केलेली आहे. या योजनेद्वारे आतापर्यंत दोन हप्त्यांची रक्कम महिलांच्या खात्यात पाठवली आहे. तर, तिसऱ्या हप्त्याची रक्कम देखील पाठवण्यास सुरुवात झाली आहे. या योजनेत काही ठिकाणी गैरप्रकार झाल्याचं समोर आलं आहे. नांदेडमधील हदगाव तालुक्यातील मनाठा येथे सीएससी केंद्र चालकानं घोटाळा केल्याचं समोर आलं आहे. महिलांची नावं आणि पुरुषांचे आधार क्रमांक नोंदवून लाडकी बहीण योजनेचे अर्ज दाखल करण्यात आले होते. हे प्रकरण उघडकीस आल्यानंतर महिला व बाल विकास मंत्री अदिती तटकरे यांनी संबंधितांची बँक खाती सील करणार असल्याचं म्हटलं होतं. त्यानुसार एकूण 18 खाती गोठवण्यात आली आहेत.

👇👇👇👇

यादीत नाव पाहण्यासाठी

👉येथे क्लिक करा👈

 

18 खाती गोठवली, अदिती तटकरेंची माहिती

महाराष्ट्रातील माता भगिनींच्या कल्याणासाठी महायुती सरकारने प्रामाणिक हेतूने राबवलेल्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा गैरवापर करून चुकीच्या मार्गाने लाभ मिळवणाऱ्या 16 पुरुषांचे तसेच या गैरप्रकारात तांत्रिक सहाय्य करणाऱ्या व्यक्तीचे वैयक्तिक तसेच व्यावसायिक बँक खाते गोठवण्यात आले आहे. यापुढेही महाराष्ट्रातील माता भगिनींच्या हिताला बाधा आणणाऱ्या प्रत्येक व्यक्तीवर कडक कारवाई करण्यात येणार आहे, असं अदिती तटकरे म्हणाल्या.

👇👇👇👇

यादीत नाव पाहण्यासाठी

👉येथे क्लिक करा👈

 

नांदेड जिल्ह्यात लाडकी बहीण योजनेत नांदेड जिल्हयातील हदगाव तालुक्यातील मनाठा येथील सीएससी केंद्रचालकाने घोटाळा केल्याचं उघडं झालं होतं. सचिन मल्टीसर्विसेस नावाने गावातील सचिन थोरात हा युवक सुविधा केंद्र चालवतो. त्यानं रोजगार हमी योजनेसाठी कागदपत्र घेऊन लाडकी बहीण योजनेचे अर्ज भरले. संबंधितांच्या खात्यात रक्कम आल्यानंतर ते पैसे आपले असल्याचं काढून घेतल्याचं समोर आलं होतं. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत यापूर्वी नवी मुंबईतील महिलांच्या नावे साताऱ्यातील एका व्यक्तीनं पत्नीचे फोटो वापरुन 30 अर्ज केले होते. राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये पुरुषांनी देखील लाडकी बहीण योजनेत अर्ज दाखल केल्याचं उघडकीस आलं होतं.

 

👇👇👇👇

यादीत नाव पाहण्यासाठी

👉येथे क्लिक करा👈

 

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीणच्या तिसऱ्या हप्त्याचं वितरण

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील पहिल्या दोन हप्त्यांची रक्कम 17 ऑगस्ट आणि 31 ऑगस्टला देण्यात आली होती. राज्य सरकारनं तिसऱ्या हप्त्यामधील रक्कम वितरित करण्यास सुरुवात केली आहे. तर, यापूर्वी तांत्रिक अडचणींमुळे ज्या अर्जदारांना लाभ मिळाला नव्हता त्यांना यावेळेस तिन्ही हफ्ते एकत्र देण्यात आले आहेत Aaditi tatkare ladki bahin yojana 2024.

 

👇👇👇👇

यादीत नाव पाहण्यासाठी

👉येथे क्लिक करा👈

The post लाडकी बहीण योजनेचे मिळालेले पैसे होणार वसूल, बँक खात्यात होणार नाही पैसे जमा, यादी जाहीर appeared first on Krushi Batami.

]]>
https://krushibatami.mahabazarbhav.in/aaditi-tatkare-ladki-bahin-yojana-2024/feed/ 0 116
“मम्मी आणि पप्पा एकमेकांना प्रेमाने काय हाक मारतात?” चिमुकलीने दिले भन्नाट उत्तर, VIDEO पाहून पोट धरून हसाल https://krushibatami.mahabazarbhav.in/girl-funny-viral-video/ https://krushibatami.mahabazarbhav.in/girl-funny-viral-video/#respond Sat, 19 Oct 2024 05:23:47 +0000 https://krushibatami.mahabazarbhav.in/?p=113 Girl Funny Viral Video   View this post on Instagram   A post shared by Anchor Akshata Kanhurkar Shinde (@anchor_akshata_kanhurkarshinde) Girl Funny Viral Video : असं म्हणतात, लहान मुले ही देवाघरची फुले असतात. लहान मुलांचा स्वभाव अत्यंत निरागस आणि प्रेमळ असतो. अनेकदा ते निरागसपणे असे काही बोलून जातात की पोट धरून हसायला येते. सोशल मीडियावर ... Read more

The post “मम्मी आणि पप्पा एकमेकांना प्रेमाने काय हाक मारतात?” चिमुकलीने दिले भन्नाट उत्तर, VIDEO पाहून पोट धरून हसाल appeared first on Krushi Batami.

]]>
Girl Funny Viral Video


Girl Funny Viral Video : असं म्हणतात, लहान मुले ही देवाघरची फुले असतात. लहान मुलांचा स्वभाव अत्यंत निरागस आणि प्रेमळ असतो. अनेकदा ते निरागसपणे असे काही बोलून जातात की पोट धरून हसायला येते. सोशल मीडियावर लहान मुलांच्या अनेक गमती जमती व्हायरल होत असतात. ते कधी काय बोलतील सांगता येत नाही. काही वेळा ते असं काही बोलून जातात की आपण हसू आवरू शकत नाही. सध्या असाच एका चिमुकलीचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये ही चिमुकली नवरात्रीच्या कार्यक्रमात चक्क तिच्या आईवडीलांविषयी असं काही भन्नाट सांगते की ऐकून तुम्हालाही हसू येईल.

 


“मम्मी आणि पप्पा एकमेकांना प्रेमाने काय हाक मारतात?” ( Little Girl’s Funny answer on What Mummy and Papa Call Each Other)

या व्हायरल व्हिडीओ संभाजीनगर येथील एका नवरात्रीच्या कार्यक्रमातील आहे. या व्हिडीओमध्ये एक अँकर एका चिमुकलीला प्रश्न विचारते त्यावर ही चिमुकली भन्नाट उत्तर देताना दिसून येते.
अँकर – मम्मीचं नाव काय?
चिमुकली – राजश्री
अँकर – पप्पाचं नाव काय?
चिमुकली – गौरव
अँकर – मम्मी आणि पप्पा एकमेकांना प्रेमाने काय हाक मारतात?
चिमुकली – मालू आणि बोक्या
अँकर – मालू काय विषय आहे गं?
चिमुकली – चूक भूल द्यावी घ्यावी..

 


anchor_akshata_kanhurkarshinde या इन्स्टाग्राम अकाउंटवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला असून या व्हिडीओवर अनेक युजर्सनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने लिहिलेय, “यामुळे घरात आपण बायको नवरा जसे वागतात जसे बोलतात तेच मुलं शिकतात त्या मुळे बोलताना मुले समोर असले की नम्र पणे बोला. पुढे चालून हीच पिढी असेच हेच शिकून जाईल.” तर एका युजरने लिहिलेय, “मुले हीं देवा घरची फुले आहेत” अनेक युजर्सनी या व्हिडीओवर हसण्याचे इमोजी शेअर केले आहेत Girl Funny Viral Video.

The post “मम्मी आणि पप्पा एकमेकांना प्रेमाने काय हाक मारतात?” चिमुकलीने दिले भन्नाट उत्तर, VIDEO पाहून पोट धरून हसाल appeared first on Krushi Batami.

]]>
https://krushibatami.mahabazarbhav.in/girl-funny-viral-video/feed/ 0 113