PM Kisan Samman Nidhi Archives - Krushi Batami https://krushibatami.mahabazarbhav.in/tag/pm-kisan-samman-nidhi/ Krushi Batami Mon, 21 Oct 2024 14:20:20 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.6.2 https://krushibatami.mahabazarbhav.in/wp-content/uploads/2024/09/cropped-Krushi-Batami-Favicon-32x32.png PM Kisan Samman Nidhi Archives - Krushi Batami https://krushibatami.mahabazarbhav.in/tag/pm-kisan-samman-nidhi/ 32 32 237127925 तुमच्या खात्यात आले का 6,000 रुपये, अर्जंट यादीत नाव तपासा https://krushibatami.mahabazarbhav.in/pm-kisan-samman-nidhi/ https://krushibatami.mahabazarbhav.in/pm-kisan-samman-nidhi/#respond Mon, 21 Oct 2024 14:20:20 +0000 https://krushibatami.mahabazarbhav.in/?p=153 👇👇👇 तुमच्या बँक खात्यात आले ₹ 6000 हजार ➡️ रुपये यादीत नाव तपासा ⬅️   PM Kisan Samman Nidhi : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 5 ऑक्टोबर देशातील करोडो शेतकऱ्यांना नवरात्रीची भेट दिली आहे. पंतप्रधान किसान सन्मान निधीचा 18 वा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात जारी केला आहे. महाराष्ट्र दौऱ्यावर असलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुमारे 9.4 कोटी ... Read more

The post तुमच्या खात्यात आले का 6,000 रुपये, अर्जंट यादीत नाव तपासा appeared first on Krushi Batami.

]]>
👇👇👇

तुमच्या बँक खात्यात आले ₹ 6000 हजार

➡ रुपये यादीत नाव तपासा ⬅

 

PM Kisan Samman Nidhi : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 5 ऑक्टोबर देशातील करोडो शेतकऱ्यांना नवरात्रीची भेट दिली आहे. पंतप्रधान किसान सन्मान निधीचा 18 वा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात जारी केला आहे. महाराष्ट्र दौऱ्यावर असलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुमारे 9.4 कोटी शेतकऱ्यांना 20 हजार कोटी रुपये हस्तांतरित केले आहेत. या सर्व शेतकऱ्यांच्या खात्यावर 2000 रुपये वर्ग करण्यात आले. पीएम किसान सन्मान निधी अंतर्गत केंद्र सरकारने आतापर्यंत एकूण 3.45 लाख कोटी रुपये शेतकऱ्यांना पाठवले आहेत.

 

👇👇👇

तुमच्या बँक खात्यात आले ₹ 6000 हजार

➡ रुपये यादीत नाव तपासा ⬅

 

PM किसान सन्मान निधी योजना 24 फेब्रुवारी 2019 रोजी सुरू करण्यात आली. यामध्ये शेतकऱ्यांना वार्षिक 6000 रुपये तीन समान हप्त्यांमध्ये हस्तांतरित केले जातात. हे पैसे थेट लाभ हस्तांतरण (DBT) द्वारे शेतकऱ्यांच्या खात्यात जातात. महाराष्ट्रात या योजनेच्या 17 हप्त्यांमध्ये सुमारे 1.20 कोटी शेतकऱ्यांना सुमारे 32,000 कोटी रुपये देण्यात आले आहेत. पीएम किसान सन्मान निधीच्या 18 व्या हप्त्यात राज्यातील सुमारे 91.51 लाख शेतकऱ्यांना 1,900 कोटी रुपयांहून अधिकचा लाभ मिळणार आहे. याशिवाय पीएम मोदींनी नमो शेतकरी महासम्मान निधी योजनेच्या 5 व्या हप्त्याअंतर्गत महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना सुमारे 2,000 कोटी रुपयांचा अतिरिक्त लाभ दिला.

 

👇👇👇

तुमच्या बँक खात्यात आले ₹ 6000 हजार

➡ रुपये यादीत नाव तपासा ⬅

 

यावेळी महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन, केंद्रीय कृषिमंत्री शिवराज सिंह चौहान, केंद्रीय मत्स्यव्यवसाय मंत्री राजीव रंजन सिंह, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस आदी मान्यवर उपस्थित होते. 732 कृषी विज्ञान केंद्रे, 1 लाखाहून अधिक प्राथमिक कृषी सहकारी संस्था आणि देशभरातील 5 लाख सामान्य सेवा केंद्रांसह सुमारे 2.5 कोटी शेतकरी वेबकास्टद्वारे या कार्यक्रमात सहभागी झाले होते.

The post तुमच्या खात्यात आले का 6,000 रुपये, अर्जंट यादीत नाव तपासा appeared first on Krushi Batami.

]]>
https://krushibatami.mahabazarbhav.in/pm-kisan-samman-nidhi/feed/ 0 153